महिला दिन सप्ताह साजरा करण्याचा निर्णय शासन स्तरावरुन घेण्यात आलेला होता.त्यांतर्गत “महिला सक्षमीकरण व समाजाचा बदलात दृष्टीकोन”या वेबिनारचे आयोजन करण्
महिला सक्षमीकरण व समाजाचा बदलात दृष्टीकोन | Webinar
Attitudes towards Women Empowerment and Change of Society | Webinar
महिला दिन सप्ताह Webinar :- जागतिक महिला
दिनानिमित्त राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत दिनांक ८ मार्च, २०२२ ते दिनांक १२ मार्च, २०२२ पर्यंत महिला
दिन सप्ताह साजरा करण्याचा निर्णय शासन स्तरावरुन घेण्यात आलेला होता.त्यांतर्गत “महिला
सक्षमीकरण व समाजाचा बदलात दृष्टीकोन”या वेबिनारचे आयोजन करण्यात आलेले आहे.या
वेबिनारमध्ये सर्वांनी सहभाग नोंदवावे,असे आवाहन करणायत आलेले आहे.
- • वार- बुधवार
- • दिनांक – ९ मार्च २०२२
- • वेळ – सकाळी ११ वाजता.
COMMENTS