⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षेचे ऑफलाईन वेळापत्रक जाहीर

एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षेचे ऑफलाईन वेळापत्रक जाहीर Elementary and Intermediate Drawing Grade Exam Offline Schedule Announced

एलिमेंटरी व इंटरमिजिएट परिक्षा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ

Extension for filling up of Elementary and Intermediate Examination Applications

एलिमेंटरी व इंटरमिजिएट परिक्षा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढExtension for filling up of Elementary and Intermediate Examination Applications

एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षेचे ऑफलाईन वेळापत्रक जाहीर

Elementary and Intermediate Drawing Grade Exam Offline Timetable Announced

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील इयत्ता १० वी व मुलभूत / कला शिक्षक प्रशिक्षण पदविका (प्रथम वर्ष) अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकरिता एप्रिल, २०२२ मध्ये ऑफलाईन पध्दतीने शासकीय रेखाकला (इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षा २०२१ चे आयोजनाकरिता परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी करावयाची असल्याचे परिपत्रकनुसार कळविण्यात आले होते.

इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षेला मिळणाऱ्या श्रेणीच्या आधारे सवलतीच्या गुणांसाठी संदर्भीय शासन शुध्दीपत्रानुसार विद्यार्थी एलिमेंटरी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. कला संचालनालयाचे दिनांक २१.०२.२०२२ रोजीच्या परिपत्रकामध्ये नमुद केलेल्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागाचा शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०२२/प्र.क्र.११/एसडी-२, दिनांक २१ फेब्रुवारी, २०२२ नुसार सन २०२१-२२ यावर्षापुरते केवळ इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षेमध्ये प्राप्त केलेल्या श्रेणीच्या आधारे शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये शिकत असलेल्या इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण देण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे.

शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये प्रविष्ठ होणारे इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांना एलिमेंटरी परीक्षा उत्तीर्ण असल्याशिवाय इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षेचे सवलतीचे गुण मिळणार नसल्यामुळे शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील इयत्ता ९ वी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांकरिता एलिमेंटरी परीक्षेचे आयोजन करण्यात येत आहे.

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील इयत्ता ९ वी मधील विद्यार्थ्यांकरिता एलिमेंटरी परीक्षा तसेच इयत्ता १०वी व मुलभूत / कला शिक्षक प्रशिक्षण पदविका (प्रथम वर्ष) अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकरिता इंटरमिजिएट परीक्षेचे आयोजन दिनांक ०९ एप्रिल, २०२२ ते १२ एप्रिल, २०२२ या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील सर्व परीक्षा केंद्रावर ऑफलाईन पध्दतीने आयोजन करण्यात येणार आहे.

शासकीय रेखाकला परीक्षा केंद्रांची नोंदणी, विद्यार्थ्यांची नोंदणी, परीक्षा फी व परीक्षक/समालोचक/ उपमुख्य समालोचक यांच्या अर्जाची नोंदणी ऑनलाईन पध्दतीने http://doa.maharashtra.gov.in आणि  https://dge.doamh.in/Public/Home.aspx या संकेतस्थळावर करावयाची आहे.

एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षेचे ऑफलाईन वेळापत्रक जाहीर Elementary and Intermediate Drawing Grade Exam Offline Schedule Announced

परीक्षा फी तपशील

एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षेचे ऑफलाईन वेळापत्रक जाहीर Elementary and Intermediate Drawing Grade Exam Offline Schedule Announced

कुणीही ब्लॉगवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम