महिला दिनाच्या शुभेच्छा संदेश,महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश,जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा संदेश,महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश,जागतिक
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त शुभेच्छा संदेश
ती आहे म्हणून हे विश्व आहेती आहे म्हणून घराला घरपण आहेती आहे म्हणून नात्यांत जिवंतपणा आहेतिचा सन्मान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहेजागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
इंग्रजीत म्हणतात लेडी, मराठीत म्हणतात महिलाजिच्यामुळे आपण या जगात श्वास घेतो पहिलाअशा स्त्रीचा प्रत्येकाला वाटतो अभिमानकायम करा अशा स्त्रीचा सन्मानजागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
विधात्याच्या नवनिर्माणाची कलाकृती तूएक दिवस साजरा कर स्वतःच्या अस्तित्वाचा तूजागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आईच्या नि:स्वार्थ त्यागाला सलामबहिणीच्या प्रेमळ मायेला सलामस्त्रीमध्ये दडलेल्या असामान्य स्त्री शक्तीला सलामजागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
स्री म्हणजे वास्तव्य,स्री म्हणजे मांगल्य,स्री म्हणजे मातृत्व,स्री म्हणजे कतृत्वजागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.
स्री म्हणजे अडथळ्यांवर मात,स्त्री म्हणजे क्षणा क्षणांची साथ,तुझ्या कतृत्वाला सर्वांचा सलाम.जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.
जी नेहमी करते केवळ त्याग,
दुसऱ्यांसाठी करते ती कष्ट फार,
मग तिलाच का केवळ त्रास,
जगू द्या तिलाही अधिकाराने,
करा तिचा सन्मान.
महिला दिनाच्या शुभेच्छा.
स्त्रियांना चढू द्या शिक्षणाची पायरी,
शिकून सावरतील दुनिया सारी.
ती आहे म्हणून हे विश्व आहे.
ती आहे म्हणून घराला घरपण आह.
ती आहे म्हणून नात्यांत जिवंतपणा आहे.
तिचा सन्मान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.
विधात्याच्या नवनिर्माणाची कलाकृती तू
एक दिवस साजरा कर स्वतःच्या अस्तित्वाचा तू
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
रात्री रस्त्यावरुन जाणारी
प्रत्येक मुलगी,
ही संधी नसून जबाबदारी आहे.
माझ्या आयुष्यातील प्रत्येक स्त्रीला,
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
ती प्रत्येक वेदना विसरणारी,
नात्यामध्ये तिची बंदिस्त दुनिया सारी,
प्रत्येक वाट प्रकाशमान करणारी,
ती शक्ती आहे एक नारी.
आदिशक्ती तू,
प्रभूची भक्ती तू,
झाशीची राणी तू,
मावळ्यांची भवानी तू,
प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू,
आजच्या युगाची प्रगती तू.
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.
कर्तृत्व विशाल, ऊर्जेची मशाल.
जागतिक महिला दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
महिला कोणापेक्षा कमी नाहीत यात शंका नाही. आजची स्त्री
काहीही करू शकते. मात्र, काही लोकांच्या मागासलेल्या विचारसरणीमुळे
आजही महिलांना कमी लेखले जाते.
ही मानसिकता बदलण्यासाठी काम करा. या आंतरराष्ट्रीय महिला
दिनानिमित्त महान प्रेरणादायी लोकांचे विचार शेअर करा.
एक असा राजकीय संघर्ष ज्याच्या केंद्रस्थानी स्त्रिया नसतात, त्यामध्ये अजिबात संघर्ष नाही.
- अरुंधती रॉय, लेखिका
आम्ही मात करू आणि भविष्यात यश आमचेच असेल.भविष्य आपले आहे.
- सावित्रीबाई फुले, समाजसुधारक
कोणत्याही समाजाची प्रगती त्या समाजातील महिलांच्या प्रगतीवरून मोजता येते.
- बी. आर. आंबेडकर
देशाची महानता वंशातील मातांना प्रेरणा देणारे प्रेम आणि त्यागाच्या अमर्याद आदर्शांमध्ये असते.
- सरोजिनी नायडू
स्त्रिया टी बॅग सारख्या असतात. जोपर्यंत आपण गरम पाण्यात जात नाही तोपर्यंत आपल्याला आपली खरी ताकद कळत नाही.
- एलेनॉर रुझवेल्ट
एक सशक्त स्त्री अशी स्त्री आहे जी काहीतरी करण्याचा निर्धार करते जे इतरांनी केले नाही.
- मार्ग पियर्सी, कवी
राणीसारखा विचार कर. राणी अपयशी होण्यास घाबरत नाही. अपयश ही महानतेची आणखी एक पायरी आहे.
- ओप्रा, टीव्ही होस्ट आणि निर्माता
पुरुषाच्या जगात वर्चस्व गाजवणाऱ्या स्त्रीमध्ये काहीतरी खास आहे. हे मिळवण्यासाठी त्यांचात एक विशिष्ट सामर्थ्य, बुद्धिमत्ता आणि निर्भयपणा असतो.
- रिहाना, संगीत कलाकार
तुम्हाला काही बोलायचे असेल तर एखाद्या माणसाला विचारा.तुम्हाला काही करायचे असेल तर स्त्रीला विचारा.
- मार्गारेट थॅचर, युनायटेड किंगडमच्या माजी पंतप्रधान
जर एक माणूस सर्वकाही नष्ट करू शकतो, तर एक मुलगी ते का बदलू शकत नाही ?
- मलाला युसुफझाई
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त कविता |
जिच्या उदरातून जन्म घेते ही दुनिया सारी,
जिच्या उदरातून जन्म घेते ही दुनिया सारी,
या अशा विश्वशक्ती चे नाव आहे नारी.
ती आहे शेती आणि सृजणाची निर्माती,
तिच्यामुळे तिवतात दिव्या मधील वाती,
चहूकडे प्रकाश देऊनी जगास ती उद्धारी,
या अशा विश्वशक्ती चे नाव आहे नारी.
क्रांतीबांची सावित्री भीमरावांची रमाई,
शौर्याचे त्यागाचे प्रतिक झाली ती आमची जिजाई,
रणांगणावर लढते जसी देवी झलकारी,
या अशा विश्वशक्ती चे नाव आहे नारी.
शक्ती पीठ नवदुर्गाचे ती भक्तीचे ऊर्जा स्थान,
तिच्यामुळेच मिळते आम्हाला जगण्याचे आत्मभान,
ती विठूची ती आषाढीची वारी,
या अशा विश्वशक्ती चे नाव आहे नारी.
नारी मुळे माणसांची आहे जगभर कीर्ती,
ती जन्मभर असते त्यागाची जिवंत मूर्ती,
घडवत गेली पिढ्या स्वतः झिजली दरी,
या अशा विश्वशक्ती चे नाव आहे नारी.
जिच्या उदरातून जन्म घेते ही दुनिया सारी,
जिच्या उदरातून जन्म घेते ही दुनिया सारी,
या अशा विश्वशक्ती चे नाव आहे नारी.
TAG-महिला दिनाच्या शुभेच्छा संदेश,महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश,जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा संदेश,महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश,जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा संदेश,women's day quotes in marathi,women's day quotes in marathi language,women's day quotes in marathi for mother,women's day quotes in marathi for wife,womens day quotes in marathi for friend,women's day 2021 quotes in marathi,international women's day quotes in marathi,womens day funny quotes in marathi,women's day images with quotes in marathi,8 march women's day quotes in marathi
COMMENTS