महागाई भत्ता,महागाई भत्ता 2022,महागाई भत्ता वाढ तक्ता 2022,महागाई भत्ता दर,महागाई भत्ता शासन निर्णय 2022,महागाई भत्ता calculator,महागाई भत्ता 2021,महा
महागाई भत्त्याच्या दरात वाढ दि. १ जुलै, २०२१
पासून सुधारणा
Inflation rate hike Improvements from July 1, 2021
शासन ३० मार्च २०२२ रोजी जाहीर केलेल्या शासन निर्णयामध्ये दिनांक १ जुलै, २०२१ पासून ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर २८% वरुन ३१% करण्यात आला. सदर महागाई भत्ता वाढ दिनांक १ जुलै,२०२१ पासूनच्या थकबाकीसह माहे मार्च २०२२ च्या वेतनासोबत रोखीने देण्यात येणार आहे.
केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात
वाढ केल्यानंतर आता राज्यांनीही त्याचा पाठपुरावा केला आहे. राज्य सरकारी
कर्मचाऱ्यांना ३१ टक्के महागाई भत्ता देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 7
व्या वेतन आयोगानुसार, 1 जुलै 2021 पासून सुधारित वेतन संरचनेत
मूळ वेतनावरील स्वीकार्य DA चा दर 28 टक्क्यांवरून 31
टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे.
राज्य सरकारी कर्मचारी, इतर पात्र पूर्णवेळ
कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्यात आली असून, महागाई भत्त्यात तीन टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महागाई भत्त्याची ही वाढ 1 जुलै 2021 ते मार्च 2022 पर्यंतच्या थकित रकमेसह रोख
स्वरूपात दिली जाईल. डीए (DA) भरण्याच्या विद्यमान तरतुदी
आणि प्रक्रिया त्याच पद्धतीने लागू राहतील.
DA कधी सुरू झाला?
वाढती महागाई लक्षात घेता जीवनमान राखण्यासाठी केंद्रीय
कर्मचाऱ्यांसह राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही महागाई भत्ता दिला जात आहे. देशातील
पहिला डीए 1972 मध्ये मुंबईत देण्यात आला. यानंतर केंद्र सरकारने केंद्रीय
कर्मचाऱ्यांनाही महागाई भत्ता देण्याचा निर्णय घेतला.
TAG-महागाई भत्ता,महागाई भत्ता 2022,महागाई भत्ता वाढ तक्ता 2022,महागाई भत्ता दर,महागाई भत्ता शासन निर्णय 2022,महागाई भत्ता calculator,महागाई भत्ता 2021,महागाई भत्ता म्हणजे काय, महागाई
भत्ता 2022,महागाई भत्ता वाढ तक्ता 2022,महागाई
भत्ता दर महाराष्ट्र,महागाई भत्ता शासन निर्णय 2022
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS