शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये राबवल्या जाणाऱ्या अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेचे संभाव्य वेळापत्रक शिक्षण विभागाने जाहीर,11th online admission process
11 वीच्या ऑनलाईन प्रवेश 2022-23 प्रक्रियेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर | Announced the probable schedule of the 11th Online Admission 2022-23 process
पुणे, पिंपरी चिंचवड, औरंगाबाद,
नागपूर, अमरावती, मुंबई,
नाशिक महापालिका प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन राबविण्यात आली आहे. या
पार्श्वभूमीवर माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी अकरावीच्या आगामी प्रवेश
प्रक्रियेचे तात्पुरते वेळापत्रक आणि मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत. मात्र,
यंदा १७ मेपर्यंत प्रवेश अर्जाचा भाग १ भरल्यानंतर निकाल लागेपर्यंत
कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. निकालानंतर, प्रवेश अर्जाचा
भाग २ भरून महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदवणे, गुणवत्ता
यादी जाहीर करणे, प्रवेश देणे आदी प्रक्रिया पार पडणार आहे.
शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये राबवल्या जाणाऱ्या अकरावीच्या
प्रवेश प्रक्रियेचे संभाव्य वेळापत्रक शिक्षण विभागाने जाहीर केले आहे.
- ·
१ ते १४ मे दरम्यान प्रवेश अर्ज ऑनलाइन
भरण्याचा सराव करता येणार.
- ·
१७ मेपासून प्रत्यक्ष अर्ज भरणे, अर्ज
पडताळणीची कार्यवाही होईल.
- ·
ही नोंदणी २३ मे ते दहावीचा निकाल जाहीर
होईपर्यंत सुरू राहील.
- ·
प्रवेश प्रक्रियेची माहिती https://11thadmission.org.in
या संकेतस्थळावर असणार आहे.
*****************
The Department of Education has announced the probable
schedule of the 11th admission process to be implemented in the academic year
2022-23.
- ·
It will be possible to practice filling the
admission form online from 1st to 14th May.
- ·
From 17th May, the application will be filled and
the application will be verified.
- ·
This registration will continue from 23rd May till
the results are declared.
- ·
Information on admission process is available on the
website https://11thadmission.org.in.
11th online admission process,11th
online admission process 2022-23,11th online admission
process pune,11th online admission process nashik,11th online admission process aurangabad,11th
centralised online admission process 2022-23,11th std
online admission process,11th standard online admission
process,11th online admission process 2022-23,11th centralised online admission process 2022-23,
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS