⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

RTE 2022-23 प्रवेशांची निवड व प्रतीक्षा याद्या जाहीर | RTE 2022-23 Admission Selection and Waiting List Announced

rte admission 2022,rte admission 2022-23,rte admission 2022-23 age limit,rte admission 2022-23 pune date,rte admission 2022-23 pune school list,rte admission 2022-23 maharashtra date,rte admission 2022-23 maharashtra school list

RTE प्रवेशांची यादी 4 एप्रिलला जाहीर

list of RTE admissions announced on April 4

प्रवेश पात्र बालकांच्या पालकांना अर्ज करताना नोंदवलेल्या मोबाईलवर SMS प्रप्त होतील परंतु फक्त SMS वर अवलंबून न राहता RTE पोर्टलवरील अर्जाची स्थिती या tab वर अर्ज क्रमांक लिहून लॉटरी लागली अथवा नाही याची माहिती मिळेल

  • लॉटरी लागलेल्या पालकांनी allotment letter ची प्रिंट काढण्यासाठी RTE पोर्टल वर जाऊन online application या टॅब वर क्लिक करावे
  • User login या टॅब वर आपला प्रवेश अर्ज क्रमांक आणि पासवर्ड लिहून login करावे
  • Login केल्यावर admit card वर क्लिक करावे आणि allotment लेटरची प्रिंट काढावी
  • प्रवेश घेण्याकरता allotment letter ची प्रिंट आणि आवशयक कागदपत्रे घेऊन नजिकच्या पडताळणी केंद्रावर जावे आणि आपला प्रवेश निश्चित करावा व प्रवेश निश्चित झाल्याची रिसीट घेऊन मग शाळेत जावे.
  • Allotment letter वरील सर्व सूचना काळजी पूर्वक वाचून मगच प्रवेश घेण्यास जावे
  • अलॉटमेंट लेटरची प्रिंट काढण्यास अडचण आल्यास नजीकच्या पडताळणी केंद्राशी संपर्क करावा
  • लॉगिन करत असताना पासवर्ड विसरल्यास फॉरगेट पासवर्ड करावे.

RTE Admission; शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) खासगी शाळांमधील २५ टक्के रखीव जागांवरील प्रवेशासाठी राबविण्यात येणाऱ्या आरटीई प्रवेश प्रक्रियेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी सोमवारी, 4 एप्रिल रोजी जाहीर केली जाणार आहे. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) सभागृहात ३० एप्रिलला आरटीईसाठीची लॉटरी प्रक्रिया पार पडल्याने पुढील प्रक्रियेला गती मिळाली आहे.

आर.टी.ई.२०२२-२३ या वर्षाकरिता लॉटरी द्वारा निवड झालेल्या आणि प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची यादी सोमवार दिनांक ४ एप्रिल २०२२ रोजी दुपारी ४ नंतर RTE पोर्टल वर प्रसिद्ध केली जाईल. तसेच प्रवेश पात्र बालकांच्या पालकांना अर्ज करताना नोंदवलेल्या मोबाईलवर SMS प्रप्त होतील परंतु फक्त sms वर अवलंबून न राहता RTE पोर्टलवरील अर्जाची स्थिती या tab वर अर्ज क्रमांक लिहून लॉटरी लागली अथवा नाही याची माहिती मिळेल

आरटीई प्रवेश प्रक्रियेंतर्गत खासगी शाळांमध्ये त्यांच्या एकूण प्रवेश क्षमतेच्या २५ टक्के जागा प्रवेशासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या जागांवरील प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी शाळांना नोंदणीसाठी १५ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानंतर या जगांवरील प्रवेशासाठी पालकांना १० मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करण्यास मुदत दिली होती. या मुदतीनंतर दहा दिवसात लॉटरी प्रक्रिया होणे अपेक्षित होते. या प्रक्रियेला जवळपास २० दिवसांचा अवधी लागला. त्यानंतर एमएससीईआरटीमार्फत ३० मार्चला आरटीई प्रवेशाची लॉटरी काढण्यात आली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी चार एप्रिल रोजी दुपारी चार वाजता आरटीई पोर्टलवर ऑनलाइन जाहीर केली जाणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी प्रवेश अर्ज दाखल करताना नोंदविलेल्या मोबाइल नंबरवर एसएमएस पाठविला जाणार आहे. परंतु, केवळ एसएमएसवर अवलंबून न राहता पालकानी आरटीई पोर्टलवरील अर्जाची स्थिती या टॅबवर अर्ज क्रमांक टाकून पाल्याच्या नावाची खात्री करून घ्यावी, अशी सूचना शिक्षण विभागाने केली आहे.

सुधारित - आरटीई २५ टक्केप्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चिती

आरटीई २५ टक्के ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेकरिता आवश्यक कागदपत्रे

अर्ज सादरीकरणाचा उच्चांक

निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या यादीसोबतच प्रतीक्षा यादीही पोर्टलवर जाहीर केली जाईल. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी जिल्ह्यातील ४२२ शाळांनी नोंदणी केली होती. यातील ४ हजार ९२७ जागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या जागांसाठी जिल्ह्याभरातून १६ हजार ५६७ म्हणजे सुमारे तिप्पटपेक्षा अधिक अर्ज यंदा दाखल झाले आहेत. आरटीई प्रवेश सुरू झाल्यापासून दहा वर्षातील हा अर्जांचा उच्चांक आहे.

संपूर्ण RTE admissions List बघण्यासाठी आमच्या वेबसाईट ला भेट द्या आणि आमच्या ग्रुप्स ना जॉईन करा.

Tag- rte admission 2022,rte admission 2022-23,rte admission 2022-23 age limit,rte admission 2022-23 pune date,rte admission 2022-23 pune school list,rte admission 2022-23 maharashtra date,rte anulldmission 2022-23 maharashtra school list

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम