शाळा पूर्वतयारी मेळावा मार्गदर्शन व उद्बोधन वेबिनार | Shalaa Purvtayari Melva Guidance and Enlightenment Webinar
शाळा पूर्वतयारी मेळावा
मार्गदर्शन व उद्बोधन वेबिनार | Shalaa Purvtayari Melva Guidance and Enlightenment
Webinar
"शाळा पूर्वतयारी अभियान" - शाळेतील पहिले पाऊल - उद्घाटन समारंभ
✒️राज्यात सन २०२०-२१ पासून 'स्टार्स' प्रकल्पाची अंमलबजावणी
सुरू असून त्या अंतर्गत 'शाळापूर्व तयारी अभियान' उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
✒️ जून २०२२ मध्ये इयत्ता पहिलीला दाखलपात्र बालकांची
शिक्षक, अंगणवाडी सेविका, पालक तसेच
स्वयंसेवक यांचे मदतीने शाळापूर्व तयारी करून घेण्यात येत आहे.
कार्यक्रमाचे
अध्यक्ष-मा.
ना. वर्षाताई गायकवाड, शालेय शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य
स्थळ
-जिल्हा
परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा सातारा, ता. जि. औरंगाबाद
दिनांक
-१८ एप्रिल २०२२
वेळ
-दुपारी
४:१५ वाजता
खालील
लिंक द्वारे शाळापूर्व तयारी मेळावा - उद्घाटन समारंभाचे लाइव्ह प्रक्षेपण करण्यात
येणार आहे.
तरी
सदरील शाळापूर्व मेळावा - लाईव्ह समारंभास शिक्षक, मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका,
पर्यवेक्षिका, पालक तसेच शिक्षण व ICDS
विभागातील पर्यवेक्षीय अधिकारी या सर्वांनी उपस्थित राहावे.
शाळा पूर्वतयारी मेळावा मार्गदर्शन व उद्बोधन वेबिनार | Shalaa Purvtayari Melva Guidance and Enlightenment Webinar
"शाळा पूर्वतयारी अभियान" - शाळेतील पहिले पाऊल - उद्घाटन समारंभ
✒️राज्यात सन २०२०-२१ पासून 'स्टार्स' प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू असून त्या अंतर्गत 'शाळापूर्व तयारी अभियान' उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
✒️ जून २०२२ मध्ये इयत्ता पहिलीला दाखलपात्र बालकांची शिक्षक, अंगणवाडी सेविका, पालक तसेच स्वयंसेवक यांचे मदतीने शाळापूर्व तयारी करून घेण्यात येत आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष-मा. ना. वर्षाताई गायकवाड, शालेय शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य
स्थळ -जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा सातारा, ता. जि. औरंगाबाद
दिनांक -१८ एप्रिल २०२२
वेळ -दुपारी ४:१५ वाजता
खालील लिंक द्वारे शाळापूर्व तयारी मेळावा - उद्घाटन समारंभाचे लाइव्ह प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
तरी सदरील शाळापूर्व मेळावा - लाईव्ह समारंभास शिक्षक, मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, पालक तसेच शिक्षण व ICDS विभागातील पर्यवेक्षीय अधिकारी या सर्वांनी उपस्थित राहावे.
COMMENTS