⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

INSPIRE Award NMANAK पोर्टल वरील पासवर्ड बदल करण्याची सूचना | Change the password on INSPIRE Award

INSPIRE Award NMANAK पोर्टल वरील पासवर्ड बदल करण्याची सूचना Change the password on INSPIRE Award NMANAK portal

INSPIRE Award NMANAK पोर्टल वरील पासवर्ड बदल करण्याची सूचना

Change the password on INSPIRE Award NMANAK portal

NIC च्या INSPIRE Award MANAK पोर्टलमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. त्याकरिता सुरक्षेच्या जिल्हास्तर व शाळास्तरावरील login password बदलून नविन Password स्थापित (generate) आवश्यक आहे. जर आपण सदर login password update केला नाही तर, भविष्यात आपणास पोर्टलवर करण्यात अडचणी येऊ शकतात. त्याकरिता आपण आपला जिल्हास्तरावरील login password update आपल्या जिल्ह्यातील सर्व शाळांना त्यांना login password update करण्यावाबत आपले स्तरावरून  तसेच प्रक्रिया सुलभ करण्यासाठी शाळेला UDISE कोड त इतर तपशील पोर्टलवर अद्यतन (update) करावेत forget password या option वरून किंवा खालील लिंकला क्लिक करून आपण password update करावा.

INSPIRE Award NMANAK योजनेकरिता जिल्हास्तर व शाळास्तरावरील login password बदलून नविन Password स्थापित (generate) करावा.

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम