फेब्रुवारी/मार्च २०२१ च्या परीक्षेचे इ. १० वी व १२ वीच्या विद्याथ्यांच परीक्षा शुल्क परतावा मुदतवाढ
फेब्रुवारी/मार्च २०२१ च्या परीक्षेचे इ. १० वी व १२ वीच्या विद्याथ्यांच परीक्षा शुल्क परतावा मुदतवाढ
Exam fee refund only for 10th
and 12th class students
पुणे विभागीय मंडळ कार्यकक्षेतील सर्व मान्यताप्राप्त
माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालय यांचे मुख्याध्यापक / प्राचार्य यांना परिपत्रकाने
सूचित केले की, सन २०२१ मधील इयत्ता १० वी / इयत्ता १२ वी च्या
परीक्षेसाठी नोंदणीकृत विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्काचा परतावा अंशत: करण्याबाबतची
कार्यवाही दिनांक १२ नोव्हेंबर २०२१ पासून
- १) इयत्ता १० वी व इयत्ता - १२ वी साठी - mahahsscboard.in
- २) इयत्ता १० वी साठी - https://feerefund.mh-ssc.ac.in
- ३) इयत्ता १२ वी साठी- https://feerefund.mh-hsc.ac.in
वरील संकेत स्थळावरुन / लिंकद्वारे नोंदविणे बाबत सूचित करण्यात आले होते.
तथापि काही शाळा / कनिष्ट महाविद्यालयांनी परीक्षा शुल्क
परताव्याची नोंदणी केली नसल्याचे / नोंदणी करतांना खाते क्रमांक/आयएफसीएस कोड
चुकीचा भरला त्यामुळे शुल्क जमा न झाल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब विचारात
घेता सदर योजनेस पुन:श्च दिनांक ३१/०५/२०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहेत.
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS