⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

सेवांतर्गत बी.एड. शिक्षणक्रम 2022-24 प्रवेश वेळापत्रक | In-service B.Ed.Course 2022-24 Admission

सेवांतर्गत बी.एड. शिक्षणक्रम 2022-24 प्रवेश वेळापत्रक

In-service B.Ed.  Course 2022-24 Admission Schedule 

यशवंतराव चव्हाण मराहाष्ट्र मुक्त विद्यापीठाचे (YCMOU) सन 2022-24 या तुकडीसाठी सेवांतर्गत बी.एड्.शिक्षणक्रमाचे ऑनलाईन प्रवेश दि. 05 मे, 2022 पासून सुरू होत आहेत. ऑनलाईन अर्ज भरण्याचे वेळापत्रक खालीलप्रमाणे

  • ·        ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी उपलब्ध दिनांक- दि. 5 मे 2022
  • ·        ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम दिनांक  - दि. 25 मे 2022 
  • ·        अर्जाचे स्वयं संपादन करण्याची मुदत- दि.27 ते 31 मे 2022

एन.सी.टी.ई.मान्यताप्राप्त शिक्षणशास्त्र पदवी शिक्षणक्रम बी.एड. (P80) प्रवेश सूचना : शैक्षणिक वर्ष २०२२-२४ प्रवेश-पात्रतेच्या अटी

  • (१) महाराष्ट्रातील सरकारमान्य प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून किमान दोन वर्षांचा अनुभव आणि सध्या सेवेत असणे आवश्यक.
  • (२) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किमान ५०% गुण (खुल्या प्रवर्गासाठी) व ४५% गुण (राखीव प्रवर्गासाठी)/ पदव्युत्तर पदवी.
  • (३) डी.एड./ डी.टी.एड. / क्राफ्ट टीचर डिप्लोमा पूर्ण केलेले.

प्रक्रिया शुल्क

  • ·        खुल्या प्रवर्गासाठी रु. ८००/- व राखीव प्रवर्गासाठी रु. ४००/- 

ऑनलाईन प्रवेशासाठी व इतर माहिती आणि वेळापत्रकासाठी विद्यापीठाच्या http://ycmou.digitaluniversity.ac http://ycmou.ac.in या संकेतस्थळांना भेट द्यावी.

In-service B.Ed.  Course 2022-24 Admission Schedule

Online admission of in-service B.Ed education course for the year 2022-24 of Yashwantrao Chavan Marahashtra Open University Starting May 05, 2022. Following is the schedule for filling online application

  • ·        Date available for filling online application -  May 5, 2022
  • ·        Last date for filling online application - May 25, 2022
  • ·        Deadline for self-editing of application - 27th to 31st May 2022

NCTE Accredited Pedagogy Degree Course B.Ed. (P80) Admission Notice: Academic Year 2022-24 Eligibility Criteria

  • (1) Must have at least two years of experience as a teacher in a government recognized primary school in Maharashtra and currently in service.
  • (2) Degree from recognized University with minimum 50% marks (for open category) and 45% marks (for reserved category) / post graduate degree.
  • (3) D.Ed./DT.Ed. / Completed Craft Teacher Diploma.

Processing fee- For open category Rs. 800/- and for reserved category Rs. 400/-

For online admission and other information and schedule, visit the University's website http://ycmou.digitaluniversity.ac and http://ycmou.ac.in.

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम