⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणार्थीचे चुकीचे ईमेल आयडी अथवा दुबार ईमेल आयडी असणाऱ्या प्रशिक्षणार्थी यांची यादी

वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणार्थीचे चुकीचे ईमेल आयडी अथवा दुबार ईमेल आयडी असणाऱ्या प्रशिक्षणार्थी यांची यादी List of trainees with incorrect email ID or duplicate email id of senior and selection category trainees

वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणार्थीचे चुकीचे ईमेल आयडी अथवा दुबार ईमेल आयडी असणाऱ्या प्रशिक्षणार्थी यांची यादी

List of trainees with incorrect email ID or duplicate email id of senior and selection category trainees

निवड श्रेणी व वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षणासाठी नावनोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थीचे चुकीचे ईमेल आयडी अथवा दुबार ईमेल आयडी असणाऱ्या प्रशिक्षणार्थी यांची यादी https://training.scertmaha.ac.in इथे प्रकाशित करण्यात आली आहे.

प्रशिक्षणार्थी यांनी पोर्टलवर जावून आपल्या सर्व तपशिलाची खात्री करून घ्यावी. प्रशिक्षण प्रकार बदल, गट बदल, ईमेल आय. डी दुरुस्ती याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थीचा ईमेल आय डी हाच लॉगिन आय डी म्हणून देण्यात येणार आहे.

निवड श्रेणी व वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षण बाबत सर्व अधिकृत माहिती केवळ https://training.scertmaha.ac.in याच वेबसाईटवर उपलब्ध असेल. याची संबंधितांनी नोंद घ्यावी.


प्रशिक्षणार्थीचे दुबार ईमेल आयडी यादी

Fast Update Join Links
Next Update Gruop Telegram Join link
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण Update Telegram Join link
 

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम