On the occasion of menstrual hygiene day | Menstruation and Women's Health and FAQ Webinar,मासिक पाळी स्वच्छता दिन निमित्त | मासिक पाळी आणि महिलांचे
मासिक पाळी स्वच्छता दिन निमित्त | मासिक
पाळी आणि महिलांचे आरोग्य व प्रश्नोत्तरे वेबिनार
Menstrual hygiene day | Menstruation and Women's Health and FAQ Webinar
दर वर्षी 28 मे हा दिवस मासिक पाळी स्वच्छता दिन म्हणून
साजरा केला जातो. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे ,युनिसेफ, व सेंटर फॉर युथ डेव्हलपमेंट अँड
ऍक्टिव्हिटी यांच्या सहकार्याने मासिक पाळीबद्दल जाणीव-जागृती व्हावी यासाठी
दिनांक 28 मे 2022 रोजी राज्यस्तरीय
संवादसत्राचे चे आयोजन करण्यात येत आहे.
- · विषय - मासिक पाळी आणि महिलांचे आरोग्य व प्रश्नोत्तरे
- ·
दिनांक-
28 मे 2022
- ·
वेळ -
सकाळी 11 ते 12 30
राज्यातील सर्व विद्यार्थी ,पालक ,शिक्षक ,मुख्याध्यापक ,व अधिकारी यांनी सदर संवाद सत्रासाठी वेळेत उपस्थित राहावे.
menstrual hygiene day Theme: Making Menstruation a Normal Fact of Life by
2030
LIVE NOW
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS