उच्चतम व्यावसायिक वृध्दी आणि संधीसाठी (STEM) वेबिनार
उच्चतम व्यावसायिक वृध्दी आणि संधीसाठी (STEM) वेबिनार
STEM for higher growth career opportunities
राज्यांच्या शाळांमध्ये शिक्षण
घेणारे विद्यार्थी हे उद्याचे सुजाण नागरिक म्हणून राज्याच्या, देशाच्या
विकासात महत्वाचे योगदान देत असतात. राज्यातील इयत्ता ९ वी ते इयत्ता १२ वीच्या
वर्गामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याना शालेय शिक्षण व सोबतच उद्योजकता विकास व
भविष्यातील करिअर च्या विविध संधी, आव्हाने याबाबत
मार्गदर्शन करण्यासाठी परिषदेमार्फत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते या
अंतर्गतच राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे,
Edelgive Foundation Federation of Indian Chambers of Commerce and Industry
(FICCI) यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यामध्ये उद्योजकीय
मानसिकता विकास करण्यासाठी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येत आहे.
- विषय - उच्चतम व्यावसायिक वृध्दी आणि संधीसाठी
- दिनांक व वेळ - २७ मे २०२२ दुपारी ०३.०० ते ०४.०० पर्यंत
LIVE
कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.
comment url