⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

स्टुडंट पोर्टलवरील विद्यार्थ्यांची माहिती अद्यावत करणे | Updating the student portal

स्टुडंट पोर्टलवरील विद्यार्थ्यांची माहिती अद्यावत करणे Updating student information on the student portal

स्टुडंट पोर्टलवरील विद्यार्थ्यांची माहिती अद्यावत करणे

Updating student information on the student portal

सरल प्रणालीतील स्टुडंट पोर्टलवरील मुख्याध्यापक यांच्या लॉगीनवर रिपोर्ट मेनुतील आधार मिसमॅच या उपमेनुमध्ये ज्या विद्यार्थ्याचे आधारमध्ये मिसमॅच आहे अशा विद्यार्थ्याचे आधार अपडेट व आधार प्रणाणित करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. तसेच आधार नोंद न केलेल्या व आधार इनव्हॅलीड असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती अपडेट करण्याची सुविधा देखील देण्यात आलेली आहे. सदर आधार पडताळणीसाठी सरल प्रणालीतील विद्यार्थ्याचे संपुर्ण नाव, जन्मतारीख, लिंग (जेंडर) ही माहिती व आधार कार्डवरील विद्यार्थ्यांच्या माहितीशी जुळणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांची माहिती जुळेल अशा विद्यार्थ्यांचा डाटा आधार कडून व्हॅलीडेट होऊन फ्रीज होणार आहे.

याप्रमाणे शाळांतील सर्व विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक सरल प्रणालीत ऑनलाईन पद्धतीने अपडेट करण्यात यावेत.

स्टुडंट पोर्टलवरील विद्यार्थ्यांची माहिती अद्यावत करणे | Updating the student portal

स्टुडंट पोर्टलवरील विद्यार्थ्यांची माहिती अद्यावत करणे | Updating the student portal

स्टुडंट पोर्टलवरील विद्यार्थ्यांची माहिती अद्यावत करणे | Updating the student portal

*************

सरल प्रणाली अंतर्गत स्टुडंट पोर्टलवरील विद्यार्थ्यांच्या माहितीत, ज्या विद्यार्थ्यांच्या प्रवर्ग व जात विषयक माहिती मध्ये "not known" नोंदविलेले असेल किंवा माहितीच भरलेली नसेल अशा विद्यार्थ्यांच्या प्रवर्गाची व जात विषयक माहिती पूर्ण करावयाची आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांची आधार नोंदणी अपूर्ण आहे, त्यांची आधारबाबतची माहिती देखील पूर्णपणे नोंदवावयाची आहे. सदरची कार्यवाही संबंधित सर्व शाळेच्या मुख्याध्यापक यांच्या स्टुडंट पोर्टलच्या लॉगीन वरून करावयाची असून दिनांक २०/०५/२०२२ पर्यंत पूर्ण करावयाची आहे.

सर्व जिल्ह्यांमधील शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, शिक्षण निरीक्षक / प्रशासन अधिकारी (न.पा./ म.न.पा.) यांना कळवून त्यांचे कार्यक्षेत्रांतर्गत येणाऱ्या सर्व प्रकारच्या शाळेंशी संपर्क साधून प्रत्येक विद्यार्थ्याची माहिती अद्यावत करून घ्यावी. सदर कामकाज महत्वाचे व कालमर्यादीत असल्याने सर्व नागरी तसेच ग्रामीण भागांमधील शाळेंची स्टुडंट पोर्टलवरील विद्यार्थ्यांच्या वरील सर्व माहिती विहित मुदतीत कशी पूर्ण करावे असे पत्रकात नमूद केले आहे.

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम