11th online admission 11th online admission 2022 11th online admission 2022-23 11th online admission sangli 11th online admission latur 11th online ad
इ.११वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन २०२२-२३ सुरु
11th online admission process started in the
year 2022-23
सन.२०२२-२३ मध्ये राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र (MMR) तसेच पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक,
अमरावती, नागपूर महानगरपालिका क्षेत्रांतील
इ.११वी चे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहेत. उर्वरित
महाराष्ट्रातील प्रवेश प्रचलित पद्धतीनुसार करण्यात येतील. संचालनालयाचे पत्र
नाक्र. २४१८ दि.१३/०४/२०२२ अन्वये प्रवेश प्रक्रियेबाबत आवश्यक पूर्वतयारी
करणेबाबत आपणास सूचित करण्यात आलेले आहे. त्यानुसार आवश्यक कार्यवाही आपण केलेली
असेल.
मुंबई महानगर क्षेत्र(MMR), पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती,
नागपूर महानगरपालिका क्षेत्रांतील इ.११वी चे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन
पद्धतीने करण्यात येणार असल्याने या शहरांमध्ये राबविण्यात येणाऱ्या इ.११वी प्रवेश
प्रक्रियेची कार्यवाही सोबतच्या वेळापत्रकानुसार सुरु करणेत येत आहे. त्यासाठी https://11thadmission.org.in
हे पोर्टल असेल. विद्यार्थ्यांनी सदर संकेतस्थळास भेट देऊन आपणास
प्रवेश घ्यावयाच्या क्षेत्राची निवड करावी व प्रवेशासाठी आवश्यक पुढील कार्यवाही
करावी.
मुंबई महानगर प्रदेश आणि पुणे, पिंपरी
चिंचवड, नागपूर, अमरावती, नाशिक या महानगरपालिका हद्दीतील क्षेत्रांसाठी FYJC 2022-23
साठी केंद्रीकृत प्रवेश प्रक्रिया 23 मे पासून सुरू होईल.
- ·
विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश अर्जाचा
भाग 1 भरण्यासाठी सराव देण्यासाठी यावेळी 'मॉक/डेमो नोंदणी'
वैशिष्ट्य जोडले आहे. ही सुविधा 23 ते 27 मे पर्यंत उपलब्ध असेल.
- · वास्तविक ऑनलाइन नोंदणी आणि पडताळणी 30मे पासून पुढे सुरू होईल.
- ·
फॉर्मच्या भाग २ साठी सबमिशन (पर्याय
फॉर्म),
जिथे इच्छुक त्यांच्या पसंतीच्या महाविद्यालयांची यादी करू शकतात ते
एसएससी बोर्ड निकाल जाहीर झाल्यानंतर सुरू होतील.
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी कार्यवाहीचे टप्पे खालीलप्रमाणे असतील.
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS