⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

विस्तार अधिकारी (शिक्षण) व केंद्रप्रमुख पदांच्या भरती संदर्भात पत्र

विस्तार अधिकारी (शिक्षण) व केंद्रप्रमुख पदांच्या भरती

विस्तार अधिकारी (शिक्षण) व केंद्रप्रमुख पदांच्या भरती संदर्भात पत्र

Letter regarding recruitment of Vistar adhikari (Education) and Kendra-pramukh

शालेय शिक्षण विभागाच्या गुणोत्तर वाढीसाठी क्षेत्रिय स्तरावरील विस्तार अधिकारी (शिक्षण) व केंद्रप्रमुख ही पदे महत्वाची असून राज्यामध्ये सदरची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने सदर पदांची भरती करण्यासाठी लोकप्रतिनिधी यांच्याकडून वारंवार विचारणा होत होती त्याची माहिती सदर पत्रामध्ये देण्यात आलेली आहे.

या विभागाच्या दिनांक १० जून २०१४ च्या अधिसूचनेनुसार विस्तार अधिकारी (शिक्षण) या पदाकरिता सरळसेवा, निवडीद्वारे व पदोन्नतीद्वारे अनुक्रमे ५०:२५:२५ असे नेमणूकीचे प्रमाण निश्चित करण्यात आले आहे. सरळसेवा भरतीसंदर्भात शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांच्या मर्यादेत सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदे भरण्याबाबत तसेच पदोन्नती व विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे रिक्त पदे भरण्याबाबत आपल्या अधिपत्याखालील जिल्हा परिषदांकडील रिक्त पदांचा आढावा घेऊन सदर पदे भरण्याबाबत दिनांक २० मे, २०२२ पर्यंत कालबध्द कार्यक्रम निश्चित करण्यात यावा असे निर्देश सुनील हंजे (अवर सचिव, महाराष्ट्र शासन) यांनी दिले आहे.


कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम