⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

INSPIRE Award MANAK Awardy करिता Artificial Intelligence कार्यक्रमासाठी मुदतवाढ

Artificial Intelligence Program for INSPIRE Award MANAK Award

INSPIRE Award MANAK Awardy करिता Artificial Intelligence कार्यक्रमासाठी 30 जून 2022 पर्यंत मुदतवाढ

भारत साकारक विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय मंत्रालय विज्ञान विभागाने Building Artificial Integence (AI) Readiness among the young या मध्ये सन 2017-18 ते 2021-22 च्या INSPIRE Award MANAk कार्यक्रमांतर्गत अवार्ड पात्र विदयार्थ्याना संधी दिलेली आहे.

INSPIRE Award MANAK Awardy करिता Artificial Intelligence कार्यक्रमासाठी ते सन 2017-18 ते 2021-22 या पाच वर्षातील Awardy विदयार्थ्याना नामांकने भरण्यासाठी 30 जून 2022 पर्यंत मुदतवाढ

सदर कार्यक्रमात सन 2017-18 ते 2021-22 Inspire Awardy पात्र विद्यार्थ्यांनी ह्या कार्यक्रमासाठी नोंदणी करणे तसेच Idea submit करणे अपेक्षित आहे. सदर कार्यक्रमासाठी देशातून महाराष्ट्रातून अत्यल्प नोंदणी झाल्याबाबत कळविण्यात आले आहे. करिता सदर नोंदणी करण्याकरिता दिनांक 30 जून 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. उपरोक्त निर्देश आपल्या अधिनस्त सर्व शाळांच्या संबंधित मुख्याध्यापकांना देण्यात यावेत व लवकरात लवकर Artificial Intelligence (AI) कार्यक्रमासाठी नोंदणी करणेबाबत अवगत करावे.

Artificial Intelligence (AI) नोंदणी 

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम