राज्यातील माजी सैनिक, शहिद सैनिक पत्नी कुटुंबियांना (TET) शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये १५ टक्के गुणांची सवलत Ex-Servicemen, Martyrs' Wives and Families
राज्यातील माजी सैनिक, शहिद सैनिक पत्नी
कुटुंबियांना (TET) शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये १५ टक्के गुणांची सवलत
Ex-Servicemen, Martyrs' Wives and Families (TET) 15%
marks in Teacher Eligibility Test
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शैक्षणिक संस्थांमधील
शिक्षक भरतीसाठी पवित्रा प्रणालीमार्फत शिक्षक पात्रता परीक्षा (TET) घेण्यात येते. सदर परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी खुल्या प्रवर्गासाठी ६
टक्के गुण आवश्यक आहेत. तर, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त व भटक्या जमाती, इत मागासवर्ग व दिव्यांग यांच्यासाठी ५ टक्के गुणांची सवलत म्हणजे
उत्तीर्ण होण्यासाठी ५५ टक्के गुण आवश्यक आहेत. शासन निर्णयानुसार माजी सैनिक व
शहिद सैनिकांचे कुटुंबिय यांना १५ टक्के समांतर आरक्षण विहित करण्यात आले आहे.
माजी सैनिकांना सैन्यातील २० वर्षांची सेवा केल्यानंतर त्यांच वयाचा विचार करता
इतर उमेदवारांप्रमाणे गुण प्राप्त करणे शक्य होत नाही. त्यामुळे सदर आरक्षणांतर्ग
पर्याप्त उमेदवार उपलब्ध न झाल्याने पदे रिक्त राहतात. देशातील इतर राज्यांनी माजी
सैनिक, शहिद सैनि पत्नी व त्यांच्या कुटुंबियांना शिक्षक
भरतीमध्ये गुणांची सवलत दिली आहे. या सर्व बाबींचा विचार करु महाराष्ट्र राज्यात
देखील शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये सदर घटकास गुणांची सवलत देण्याची बाब शासनाने
निर्णय घेतला आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शैक्षणिक
संस्थांमधील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील
शिक्षकांची पदे भरण्यासाठी पवित्र प्रणालीमार्फत घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता
परीक्षे विहित आरक्षणानुसार (TET) माजी सैनिक, शहिद सैनिकांच्या पत्नी व त्यांचे कुटुंबिय यांना १५ टक्के गुणांच सवलत
देण्यास मान्यता देण्यात येत आहे. म्हणजेच, सदर गटातील
उमेदवारांना उत्तीर्ण होण्यासाठी ४५ टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील.
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS