⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

सैनिकी शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठीची प्रक्रिया समजून घेण्यासाठी ई-कौन्सिलिंग सुरु

sainik schools,sainik schools in india,sainik schools in telangana,sainik schools in andhra pradesh,sainik schools in karnataka,sainik schools in india list,sainik schools in tamilnadu,sainik schools in hyderabad,sainik schools in maharashtra,sainik school society,नव्याने मंजूरी मिळालेल्या 10 सैनिकी शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठीची प्रक्रिया समजून घेण्यासाठी ई-कौन्सिलिंगच्या दुसऱ्या फेरीसाठी वेब पोर्टल पुन्हा सुरु  Web portal re-launched for second round of e-counseling to understand admissions process in 10 newly approved Sainik Schools

नव्याने मंजूरी मिळालेल्या 10 सैनिकी शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठीची प्रक्रिया समजून घेण्यासाठी ई-कौन्सिलिंगच्या दुसऱ्या फेरीसाठी वेब पोर्टल पुन्हा सुरु

Web portal re-launched for second round of e-counseling to understand admissions process in 10 newly approved Sainik Schools

सैनिक स्कूल सोसायटीच्या नव्या सैनिकी शाळांमध्ये प्रवेशाची पहिली फेरी यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतरआता दुसऱ्या फेरीच्या प्रवेशप्रक्रियेसाठीई-कौन्सिलिंग ( ई-समुपदेशन) वेब पोर्टल आजपासून पुन्हा सुरु झाले आहे.  दुसऱ्या फेरीत नव्या मान्यताप्राप्त 10 सैनिकी शाळांमध्ये 534 पदे भरली जाणार आहेत.

सैनिकी शाळांमध्ये प्रवेशासाठीची मार्गदर्शन/समुपदेशन प्रक्रिया https://sainikschool.ncog.gov.in/ecounselling  या पोर्टलवर 26 जून 2022 पर्यन्त उपलब्ध असेल.  राष्ट्रीय चाचणी संस्था- एनटीए ने घेतलेल्या अखिल भारतीय सैनिकी शाळा प्रवेश परीक्षेत (AISSEE-2022) उत्तीर्ण झालेले सर्व पात्र विद्यार्थीज्यांनी पहिल्या फेरीच्या ई-कौन्सिलिंग साठी नोंदणी केली होतीते दुसऱ्या फेरीसाठी पात्र असतील. मात्र याला खालील अपवाद आहेत ते खालीलप्रमाणे :

  • 1.       ज्या विद्यार्थ्यांना याधीच सैनिकी शाळेत प्रवेश मिळाला आहे (सध्याच्या किंवा नव्याने सुरु होणाऱ्या)
  • 2.     ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीतत्यांनी दिलेल्या प्राधान्य/पसंतीक्रमाच्या बाहेरच्या शाळांमध्ये प्रवेश मिळाला आहेमात्र त्यांनी त्याला अजिबात प्रतिसाद दिलेला नाही.
  • 3.     ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत प्रवेश मिळाला असूनहीत्यांनी त्यासाठी उत्सुकता दर्शवलेली नाही.
  • 4.     पहिल्या फेरीत ज्यांना त्यांच्या पसंतीच्या शाळेत प्रवेश मिळाला असूनत्यांनी तिथे जाण्याची इच्छाही दर्शवली आहे. मात्र अद्याप प्रवेश शुल्क भरलेले नाही.
Fast Update Link
Next Update Group (Whats app) WA Join Group
Next Update Group(Telegram) Telegram Join link
Next Update Group (Facebook) Facebook Group Join link

असेसगळे वगळता इतरांना दुसऱ्या फेरीच्या ई-समुपदेशनात प्रवेश घेता येईल. दुसऱ्या फेरीत प्रत्येक पात्र विद्यार्थी त्याच्या पसंतीच्या तीन शाळा सांगू शकतो/शकते. प्रत्यक्ष पडताळणी आणि प्रवेश शुल्क भरण्याची तारीखलवकरच पोर्टलवर अपलोड केली जाईल. सविस्तर माहितीसाठीपात्र आणि इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेश पोर्टलला भेट द्यावी.

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम