⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

12 वी परीक्षेचा अधिकृत निकाल ८ जूनला जाहीर होणार | Official results of HSC exam announced

hsc exam result 2022,hsc exam result 2022 date,hsc exam result 2022 maharashtra board,hsc exam result 2022 published date,hsc board result 2022 date,hsc board result 2022 date maharashtra,hsc board exam result 2022,bou hsc exam result 2022

12 वी परीक्षेचा निकाल | HSC exam result 2022

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या दि.८ जून,२०२२ रोजी दु.१:००वा. ऑनलाईन  जाहीर होईल.

पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर,कोकण या ९ विभागीय शिक्षण मंडळांमार्फत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण पुढील अधिकृत संकेतस्थळावर उद्या दुपारी १ नंतर उपलब्ध होतील.

अधिकृत संकेतस्थळ 

www.mahresult.nic.in

www.hscresult.mkcl.org

https://mahresults.org.in

https://lokmat.news18.com

https://www.indiatoday.in/education-today/results

https://mh12.abpmajha.com

https://www.tv9marathi.com/board-result-resgistration-for-result-marksheet-12th

 

बारावीचा निकाल कसा तपासायचा ?

1) महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर जा - mahresult.nic.in

2) मुख्यपृष्ठावरील नवीनतम घोषणा विभाग तपासा.

3) HSC निकाल 2022 ( कला, विज्ञान किंवा वाणिज्य ) साठी लिंक निवडा आणि त्यावर क्लिक करा.

4) लॉगिन विंडोमध्ये परीक्षेचा रोल नंबर आणि आईचे नाव प्रविष्ट करा.

5) तुमचा निकाल स्क्रीनवर प्रदर्शित होईल.

6) तसेच,भविष्यातील संदर्भासाठी महाराष्ट्र 12 वी परीक्षेच्या निकालाची प्रिंटआउट डाउनलोड करा आणि प्रिंट घ्या.

TAG-hsc exam result 2022,hsc exam result 2022 date,hsc exam result 2022 maharashtra board,hsc exam result 2022 published date,hsc board result 2022 date,hsc board result 2022 date maharashtra,hsc board exam result 2022,bou hsc exam result 2022

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम