शैक्षणिक वर्ष २०२२-२02३ मध्ये दुसरा सोमवार दि. १३ जून २०२२ रोजी शाळा सुरु करण्यात येतील तसेच जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता तेथील शाळा च
शाळांचे सन २०२२-२३ शैक्षणिक वर्ष सुरु करण्यासाठी सूचना
Instructions for starting school year 2022-23 academic year
संपूर्ण राज्यातील शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व
सुसंगती आणण्यासाठी आगामी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये शाळा सुरु करण्याबाबत
निर्देश निर्गमित केलेले आहेत.
त्यानुसार शैक्षणिक वर्ष २०२२-२02३
मध्ये दुसरा सोमवार दि. १३ जून २०२२ रोजी शाळा सुरु करण्यात येतील तसेच जून महिन्यातील
विदर्भाचे तापमान विचारात घेता तेथील शाळा चौथा सोमवार दि. २७ जून २०२२ रोजी सुरु
होतील.
शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी आगामी शैक्षणिक वर्ष १३ जूनपासून सुरू होईल, तर १५ जूनपासून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेत येता येईल. तसेच विदर्भातील तापमानामुळे तेथील शैक्षणिक वर्ष २३ जून रोजी सुरू होईल, तर २७ जूनला विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेत येता येईल.
Fast Update | Link |
---|---|
Next Update Group (Whats app) | WA Join Group |
Next Update Group(Telegram) | Telegram Join link |
सन २०२२-२३ शैक्षणिक वर्ष सुरु करण्यासाठी सूचना परिपत्रक | डाऊनलोड लिंक |
पुढीलप्रमाणे सूचना
- ·
दि. १३ जून २०२२ ते १४ जून २०२२ रोजी
शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून शाळेची स्वच्छता
करणे,
शाळेचे सौंदर्यीकरण करणे, शिक्षक व शिक्षकेतर
कर्मचाऱ्यांचे कोविड-१९ प्रार्दुभाव तसेच आरोग्यविषयक बाबीचे अनुषंगाने उद्बोधन
करणे याचे आयोजन करण्यात यावे. दि. १५ जून २०२२ पासून विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात
शाळेत येण्याच्या सूचना निर्गमित करण्यात याव्यात तसेच विदर्भातील शाळांबाबत दि.
२४ जून २०२२ ते २५ जून २०२२ रोजी शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी
उपस्थित राहून शाळेची स्वच्छता करणे, शाळेचे सौंदर्यीकरण
करणे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोविड- १९
प्रार्दुभाव तसेच आरोग्यविषयक बाबीचे अनुषंगाने उद्बोधन करणे याचे आयोजन करण्यात
यावे. दि. २७ जून २०२२ पासून विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात शाळेत येण्याच्या सूचना
निर्गमित करण्यात याव्यात.
- ·
शासनाकडून, आरोग्य विभागाकडून,
स्थानिक आपत्ती कक्षाकडून वेळोवेळी निर्देश / सूचना निर्गमित करण्यात
आलेल्या आहेत तसेच यापुढे करण्यात आल्यास त्यांचे काटेकोरपणे पालन होईल याची
दक्षता घ्यावी.
- · शाळेमध्ये येणाऱ्या मुलांचे / पालकांचे कोविड- १९ प्रार्दुभावाच्या अनुषंगाने प्रबोधन / उद्बोधन करण्यात यावे.
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS