एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तक शिक्षक प्रशिक्षण - इयत्ता पहिली | SCERT Integrated and Bilingual Textbook Teacher Training - Class I | SCERT
एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तक शिक्षक प्रशिक्षण -
इयत्ता पहिली | SCERT
Integrated and Bilingual Textbook Teacher Training - Class I | SCERT
शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये बालपणापासूनच मराठीसोबतच इंग्रजीतील संकल्पना स्पष्ट होण्यासाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून म्हणजे २०२२-२३ पासून राज्यातील सर्व मराठी माध्यम शाळांत पहिलीपासून एकात्मिक आणि द्वैभाषिक अभ्यास लागू करण्यात येईल.
महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांनी मराठीसह इंग्रजीतील संज्ञा आणि संकल्पना स्पष्टपणे समजून घेतल्या पाहिजेत. इंग्रजी शब्द आणि त्यांचा वापर अधिक स्पष्टपणे समजून घेण्यासाठी सुरुवातीपासूनच एकात्मिक आणि द्विभाषिक अभ्यास लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
COMMENTS