⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

MAHATET 2021 अंतिम उत्तरसूची | Teacher Eligibility Test (MAHATET) 2021 Final Answer keys

tet answer key 2021,tet answer key 2021 paper 1,tet answer key 2021 pdf download,tet answer key 2021 maharashtra,tet answer key 2021 pdf,tet answer key 2021 assam,tet answer key 2021 arts,tet answer key 2021 up,tet answer key 2021 hp,tet answer key 2021 punjab,MAHATET 2021 अंतिम उत्तरसूची  | Teacher Eligibility Test (MAHATET) 2021 Final Answer keys

शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) 2021 अंतिम उत्तरसूची जाहीर
Teacher Eligibility Test (MAHATET) 2021 Final Answer keys Announced

TET Answer keys; महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक 21 नोव्हेंबर 2021 रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेची अंतरिम उत्तरसूची दि. 02/12/2021 रोजी प्रसिध्द करण्यात आली होती. या परीक्षेच्या पेपर क्रमांक 1 व पेपर क्रमांक 2 च्या प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराबाबत त्रुटी / आक्षेप असल्यास ते परीक्षा परिषदेकडे बुधवार दि. 08/12/2021 अखेरपर्यंत पाठविणेबाबत दि. 02/12/2021 रोजीच्या प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले होते. विहित मुदतीत प्राप्त झालेल्या लेखी निवेदनांवर विषयतज्ज्ञांचे अभिप्राय घेवून अंतिम उत्तरसूची प्रसिध्द करण्यात येत आहे. या अंतिम उत्तरसूचीबाबत कोणतेही निवेदन/ आक्षेप स्वीकारले जाणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. 2021 परीक्षेचा निकाल लवकरच परिषदेच्या www.mahatet.in या अंतिम उत्तरसूचीनुसार MAHATET संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.पुढील Update मिळवण्यासाठी आमच्या ग्रुपला जॉईन रहा.

 

Paper I Final Answer Key

Paper II - Maths-Science Final Answer Key

Paper II - Social-Science Final Answer Key

TAG- tet answer key 2021,tet answer key 2021 paper 1,tet answer key 2021 pdf download,tet answer key 2021 maharashtra,tet answer key 2021 pdf, tet answer key 2021 paper 2,maha tet answer key 2021 paper 2,tet exam answer key 2021 paper 2,test answer key

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
 

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम