NMMS परीक्षा 2022 अंतिम उत्तरसूची प्रसिद्ध | NMMS Exam 2022 Final Answer Key
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल (NMMS) २०२१-२२ परीक्षा अंतिम उत्तरसूची प्रसिद्ध | NMMS Exam 2022 Final Answer Key
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदमार्फत दिनांक १९ जून २०२२
रोजी इ. ८ वी साठी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी
शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षेची अंतिम उत्तरसूची परिषदेच्या www.mscepune.in/ व https://nmmsmsce.in/ या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात
येत आहे.
NMMS परीक्षेच्या MAT व SAT पेपरच्या प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी
उत्तराबाबत त्रुटी/आक्षेप असल्यास ते परीक्षा परिषदेकडे दिनांक ०४/०७/२०२२
अखेरपर्यंत पाठविण्याबाबत दिनांक २७/०६/२०२२ रोजीच्या प्रसिध्दी निवेदनाद्वारे
कळविण्यात आले होते. विहित मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांवर
विषयतज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसूची प्रसिध्द करण्यात येत आहे.
या अंतिम उत्तरसूचीनुसार राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक
विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा' (NMMS) निकाल लवकरच
परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल असे शैलजा दरांडे आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांनी सांगितले आहे.
Fast Update | Link |
---|---|
Final Answer Key - MAT | Final Answer Download link |
Final Answer Key - SAT | Final Answer Download link |
Next Update Group (Whats app) | WA Join Group |
Next Update Group(Telegram) | Telegram Join link |
Next Update Group (Facebook) | Facebook Group Join link |
NMMS परीक्षा 2022 संभाव्य उत्तरसूची | NMMS Exam 2022 Probable ANSWER KEY
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदमार्फत दिनांक १९ जून २०२२ रोजी
इ. ८ वी साठी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी
शिष्यवृत्ती योजना परीक्षेची संभाव्य उत्तरसूची परिषदेच्या www.mscepune.in व https://nmms.mscescholarshipexam.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आलेली आहे पण आम्ही सर्वांसाठी ही उत्तरसूची खाली दिलेली आहे.
या संभाव्य उत्तरसूचीनुसार राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक
विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) निकाल यथावकाश परिषदेच्या संकेतस्थळावर
प्रसिध्द करण्यात येईल. याची ही संबंधित मुख्याध्यापकांनी, पालकांनी व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.निकालाबाबत ची सर्व Update प्राप्त करण्यासाठी आमच्या कोणत्याही सोशल
नेटवर्कच्या ग्रुपला जॉईन करा.त्यांच्या लिंक खाली दिलेल्या आहे.
Fast Update | Link |
---|---|
Next Update Group (Whats app) | WA Join Group |
Next Update Group(Telegram) | Telegram Join link |
Next Update Group (Facebook) | Facebook Group Join link |
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.
comment url