शैक्षणिक वर्ष २०२२-२०२३ पासून बालभारती मार्फत नव्याने प्रकाशित होणा-या स्वाध्यायपुस्तिका व प्रात्यक्षिक नोंदवहींची माहिती खाली दिलेल्या प्रमाणे आहे ती
पाठ्यपुस्तक मंडळाने नव्याने प्रकाशित केलेल्या स्वाध्यायपुस्तिका व प्रात्यक्षिक नोंदवही
Newly published textbooks and demonstration notebooks by the textbook board
शैक्षणिक वर्ष २०२२-२०२३ पासून बालभारती मार्फत नव्याने
प्रकाशित होणा-या स्वाध्यायपुस्तिका व प्रात्यक्षिक नोंदवहींची माहिती खाली
दिलेल्या प्रमाणे आहे ती माहिती काळजीपूर्वक बघावी.
शैक्षणिक वर्ष २०२२-२०२३ पासून पाठ्यपुस्तक मंडळामार्फत
इयत्ता ८ वी ते इयत्ता १२ वीच्या मराठी व इंग्रजी माध्यमांच्या स्वाध्यायपुस्तिकानव्याने प्रकाशित करण्यास तसेच इयत्ता ७ वी ते इयत्ता १२ वीच्या विदयार्थ्यांसाठीकार्यपुस्तिकेची (प्रात्यक्षिक नोंदवही) निर्मिती करण्यास शासनाने मान्यता दिलेली
आहे.
इयत्ता ८ वी ते इयत्ता १२ वीच्या स्वाध्यायपुस्तिका या
पाठ्यपुस्तकांवर आधारित असून लेखनाचा सराव करणे तसेच बोर्ड परीक्षा सरावाच्या
दृष्टिने विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त साहित्य आहे. तसेच इयत्ता ७ वी ते इयत्ता १२ वीच्या
प्रात्यक्षिक नोंदवहीमध्ये प्रयोग दिलेले असून शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली
विदयार्थ्यांनी या संबंधीची निरीक्षणे प्रात्यक्षिक नोंदवहीमध्ये नोंदवणे व
शिक्षकांकडून तपासून घेणे अपेक्षित आहे. सदर स्वाध्यायपुस्तिका व कार्यपुस्तिका
विदयार्थ्यांसाठी उपयुक्त असून राज्यातील सर्व विदयार्थ्यांना याबाबत माहिती असणे
आवश्यक आहे.
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS