⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

निपुण भारत अभियाना अंतर्गत "निपुण मित्र” यांची निवड

निपुण भारत अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करणेकरिता "निपुण मित्र” यांची निवड  Selection of "Nipun Mitra" for effective implementation of Nipun Bharat Abhiyan

निपुण भारत अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करणेकरिता "निपुण मित्रयांची निवड

Selection of "Nipun Mitra" for effective implementation of Nipun Bharat Abhiyan

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार पायाभूत स्तरावरील (वय वर्षे ३ ते ९) विद्यार्थ्यांच्या पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान (FLN) प्राप्त करण्यावर विशेष लक्ष देण्याची गरज प्रतिपादित केली आहे. त्यास अनुसरून केंद्र व राज्य स्तरावरून निपुण भारत अभियान सुरु करण्यात आलेले आहे. सदर अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने संदर्भ क्र.४ नुसार जिल्हा प्रकल्प नियंत्रण कक्ष व निपुण मित्र यांची स्थापना करणेविषयी कळविले आहे.

निपुण मित्रयांचे सक्षमीकरण होण्याच्या दृष्टीने त्यांचे प्रशिक्षण सन २०२२-२३ मध्ये प्रस्तावित आहे.तरी आपण आपल्या स्तरावरून प्रत्येक केंद्रातून ५ याप्रमाणे "निपुण मित्रयांची नियुक्ती करावी.

निपुण मित्रनिवडीचे निकष:

१)केंद्रस्तर :- ५ निपुण मित्र" पैकी

 

निपुण भारत अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करणेकरिता "निपुण मित्र” यांची निवड  Selection of "Nipun Mitra" for effective implementation of Nipun Bharat Abhiyan
Fast Update Link
"निपुण मित्र” यांची निवड परिपत्रक डाऊनलोड परिपत्रक
Next Update Group (Whats app) WA Join Group
Next Update Group(Telegram) Telegram Join link
Next Update Group (Facebook) Facebook Group Join link

निपुण मित्रयांच्या प्रमुख जबाबदाऱ्या:

१) निपुण भारत अभियान विषयक शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक व पालक इत्यादींमध्ये जाणीव जागृती करणे.

२) निपुण भारत अभियान राज्यस्तर ते केंद्रस्तर प्रभावी अंमलबजावणी होणेकरिता सर्व क्षेत्रीय स्तरावर दुवा म्हणून काम करणे व जिल्हास्तर ते केंद्रस्तरापर्यंत प्रभावी अंमलबजावणी होणेकरिता. जिल्हा प्रकल्प नियंत्रण कक्षास सहाय्य करणे.

३) प्रशिक्षण, केंद्र परिषदा, अनौपचारिक बैठका, वेबिनार यांच्या माध्यमातून केंद्रातील शिक्षकांस अध्ययन अध्यापन कार्यात मदत करणे.

(४) निपुण भारत अभियाननाची ध्येये पूर्ण होतील या दृष्टीने आवश्यक ते सर्व प्रयत्न क्षेत्रीय अधिकारी यांच्या सहकार्याने करणे.

तरी आपले स्तरावरून निवड करण्यात आलेल्या निपुण मित्रयांची नोंदणी मेलवर देण्यात येत असलेल्या लिंकमध्ये करावी.

https://bit.ly/3tZyHLh

ज्याच्या आधारे निपुण मित्रसक्षमीकरण प्रशिक्षणाचे नियोजन राज्यस्तरावरून करण्यात येईल. तरी सदर लिंक दिनांक २७ जून,२०२२ पर्यंत भरावी.

कुणीही ब्लॉगवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम