SCERT मार्फत वेळोवेळी प्रशिक्षण उद्बोधन सत्र घेण्यात येत आहेत.याआधी असे दोन उद्बोधन सत्र यशस्वी झालेली आहे.दि.१७ जून २०२२ सकाळी १०.३० वाजता या सत्राती
ऑनलाईन वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण उद्बोधन सत्र - ३ रे
Online Senior and Selection Category Training Awareness Session - 3rd
राज्यातील शिक्षक / मुख्याध्यापक / मुख्याध्यापक /
मुख्याध्यापक यांच्यासाठी वरिष्ठ वेतन श्रेणी आणि निवड श्रेणी प्रशिक्षण 1 जून
2022 पासून राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र,
पुणे यांच्यामार्फत ऑनलाइन सुरू आहे.
राज्यातील एकूण 94,541 नोंदणीकृत
प्रशिक्षणार्थींसाठी हे प्रशिक्षण एकाच वेळी ऑनलाइन स्वरूपात घेण्यात आले.
प्रशिक्षण (ई-कोर्स) पूर्ण केल्यानंतर ते प्रशिक्षण, वरिष्ठ
वेतन श्रेणी / निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण करू शकतील. प्रशिक्षणा संदर्भात काही
अडचणी अथवा मार्गदर्शनासाठी SCERT मार्फत वेळोवेळी प्रशिक्षण उद्बोधन सत्र घेण्यात
येत आहेत.याआधी असे दोन उद्बोधन सत्र यशस्वी झालेली आहे.दि.१७ जून २०२२ सकाळी
१०.३० वाजता या सत्रातील तिसरे प्रशिक्षण उद्बोधन सत्र SCERT तर्फे घेण्यात येत
आहे.तरी सर्व प्रशिक्षानार्थ्याना या उद्बोधन सत्रात उपस्थित राहावे.
Fast Update | Link |
---|---|
Next Update Group (Whats app) | Whats app Group |
Next Update Group(Telegram) | Telegram Join link |
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण Update | Telegram Join link |
प्रशिक्षण Update
- · ज्या प्रशिक्षणार्थी यांना आपले ईमेल बदलायचे आहेत.
- · प्रशिक्षण प्रकार बदल करावयाचा आहे.
- · प्रशिक्षण गट बदल करावयाचा आहे.
त्यांनी कृपया केवळ रविवार, दि.१९
जुन २०२२ रोजी संध्याकाळी ८.०० पर्यंत करावेत.
त्यानंतर कोणतेही बदल करण्याची संधी मिळणार नाही याची कृपया
सर्वांनी नोंद घ्यावी.
प्रशिक्षण उद्बोधन सत्र - ३ रे
- · वार – शुक्रवार
- · दिनांक- १७ जून २०२२
- · वेळ – सकाळी १०.३० वाजता.
अगोदर झालेले वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण
सत्र
अधिक माहितीसाठी आपण https://training.scertmaha.ac.in/ संकेस्थळावरील माहिती व सूचना याचे अवलोकन करावे.
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS