स्वच्छ विद्यालय पुरस्कारासाठी आपल्या शाळेचे नामांकन जिल्हास्तरावरुन करण्यात आलेले
स्वच्छ विद्यालय पुरस्कार राज्यस्तरीय मूल्यमापनाकरीता सादरीकरण
Presentation for Swachh Vidyalaya Puraskar State Level Evaluation
स्वच्छ विद्यालय पुरस्कारासाठी आपल्या शाळेचे नामांकन
जिल्हास्तरावरुन करण्यात आलेले आहे, याबाबतची राज्यस्तरीय
पूर्वनियोजीत पडताळणी काही तांत्रीक कारणांमुळे पूढे ढकलण्यात आली होती. ती आता
दिनांक 27 व 28 जून 2022 रोजी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. तरी आपणास सुचित करण्यात येते की,
सदर पडताळणीकरीता पुढीलप्रमाणे माहिती व छायाचित्रांसह तयार असावे.
1. विद्यार्थी संख्या
2. शाळेतील पाणी, शौचालय, हात धुण्याची व्यवस्था, देखभाल दुरुस्ती तपशील,
क्षमता बांधणी व वर्तन बदल तपशील, कोव्हीड
काळातील उपक्रमांचा तपशील
3. शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकांचा तपशील
आवश्यक छायाचित्रे :
1. पिण्याच्या पाण्याचा स्त्रोत
2. साठवण टाक्या
3. पाणी गुणवत्ता अहवाल
4. शौचालयाचा पाण्याचा स्त्रोत
5. हात धुण्यासाठीच्या सुविधेचा स्त्रोत
6. वापरात असलेली मुला मुलींची स्वतंत्र शौचालये व
मुत्रीघर
7.विशेष गरजा असलेल्या मुलांचे शौचालय, रॅम्प, रुंद दरवाजा आदींसह
8. शिक्षकांसाठीचे स्वतंत्र शौचालय
9. इलेक्ट्रिक इंसिनेरेटर
10. शौचालयातील कडी, व हुक्स
11. शौचालयातील हात धुण्याची सुविधा
12. मध्यान्न भोजनापूर्वी हात धुण्यासाठीची सामुहिक
सुविधा
13. दोन शिक्षकांचे प्रशिक्षण प्रमाणपत्र
14. निर्जंतुकीकरण साहित्य
15. ओला कचरा-सुका कचरा व्यवस्थापन
16. हात धुण्याची सुविधा
17. साबण उपलब्ध असल्यास साठा
18. विद्यार्थी साबणाने हात धुताना
19. शौचालयाजवळील हात धुण्याची सुविधा
20. घनकच व्यवस्थापन
21. सांडपाणी व्यवस्थापन
22. शौचालय स्वच्छतेसाठी वापरले जाणारी जंतूनाशके
23. पाणी व स्वच्छता सुविधांच्या देखभाल दुरुस्तीबाबत
शाळा व्यवस्थापन समितीने घेतलेले ठराव
24. शाळेतील पोषण बाग
25. शाळेच्या परिसरात पाणी, स्वच्छता
व आरोग्याबाबत उपलब्ध पोसटर्स व प्रचारसाहित्य
26. मुला- मुलींसोबत मासिक पाळीबाबत चर्चा होताना
27. मास्क लावलेले शिक्षक व विद्यार्थी
28. माहिती शिक्षण संवाद साहित्य
29. शाळेत वापरले जाणारे पीपीई किट
30. शाळेतील स्वच्छता सुविधांच्या देखभाल दुरुस्तीसाठी
लागणारी सामुग्री
31. अलगिकरण रुम
यातील ज्या गोष्टी उपलब्ध नसतील त्यांबाबत पडताळणी दरम्यान नमुद केल्यास छायाचित्रे दाखविण्याची गरज भासणार नाही.
सदर पडताळणीमध्ये शाळेतील पाणी, स्वच्छता,
हात धुणे, कोव्हीड प्रतिसाद, देखभाल दुरुस्ती व वर्तन बदल उपक्रमांबाबत स्वयंमुल्यमापन करताना आपण जी
माहिती भरलेली आहे त्यावर आधारीत ही प्रश्नोत्तरे होणार आहेत. यासाठी प्रतिशाळा
वीस मिनिटाचा वेळ देण्यात येईल.
Fast Update | Link |
---|---|
Next Update Group (Whats app) | WA Join Group |
Next Update Group(Telegram) | Telegram Join link |
Next Update Group (Facebook) | Facebook Group Join link |
स्वच्छ विद्यालय पुरस्कार राज्यस्तरीय परिपत्रक | डाऊनलोड परिपत्रक |
सादरीकरणासाठीचा ऑनलाईनलिंक दिवस व वेळ आपण नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर राज्यस्तरीय चमूकडून कळविण्यात येईल.
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS