पुरवणी परीक्षा म्हणजे काय,पुरवणी परीक्षा 2022,पुरवणी परीक्षा meaning in english,12 पुरवणी परीक्षा तारीख 2020 महाराष्ट्र बोर्ड,बारावी पुरवणी परीक्षा
पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर ; आजपासून अर्ज भरण्यास
सुरुवात
Schedule of supplementary examination announced; Start
filling the application from today
राज्य मंडळाच्या मार्च-एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या
इ.१० वी आणि इ.१२ वीच्या परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळाले नाही, त्यांना
पुन्हा एक संधी देण्यासाठी आम्ही जुलै-ऑगस्ट २०२२ मध्ये पुरवणी परीक्षा घेणार येणार
आहे. या परीक्षांचे वेळापत्रक राज्य मंडळाने जाहीर केले आहे. पुरवणी परीक्षांच्या
माध्यमातून श्रेणी/ गुणसुधार योजनेअंतर्गत आपली संपादणूक सुधारू इच्छिणाऱ्या किंवा
उत्तीर्ण होऊ पाहणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी नव्या उमेदीने आणि मेहनतीने अभ्यास
करावा.
मंडळाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार इ. १२ वीच्या
सर्वसाधारण आणि द्विलक्षी विषयांची लेखी परीक्षा २१ जुलै ते १२ ऑगस्ट तर व्यवसाय
अभ्यासक्रमाची लेखी परीक्षा २१ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. तर
इ.१०वीची लेखी परीक्षा २७ जुलै ते १२ ऑगस्ट या दरम्यान होईल. तसेच इ.१२ वीच्या
प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत
मूल्यमापन परीक्षा २० जुलै ते ८ ऑगस्ट आणि इ. १० वीच्या परीक्षा २६ जुलै ते ८
ऑगस्ट या दरम्यान होणार आहेत. सविस्तर वेळापत्रकासाठी www.mahahsscboard.in
वर संपर्क साधावा.
या परीक्षांसाठी इ.१० वीच्या इच्छुक विद्यार्थ्यांचे अर्ज
भरण्याची प्रक्रिया दिनांक २० जून पासून सुरू होईल, तर इ.१२ वीच्या
विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया १० जूनपासून सुरू झाली आहे.
Fast Update | Link |
---|---|
Next Update Group (Whats app) | WA Join Group |
Next Update Group(Telegram) | Telegram Join link |
Time Table for SSC July-August 2022 | Download Timetable |
Time Table for HSC MCVC July-August 2022 | Download Timetable |
Time Table for HSC General July-August 2022 | Download Timetable |
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS