⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

सन २०२२-२३ च्या संचमान्यतेसाठी ३० नोव्हे.पर्यंतचे विदयार्थी संख्या घेण्यास शासन मान्यता | Sanch-Manyata Update

शाळा संचमान्यता,शिक्षक संचमान्यता,शिक्षक संचमान्यता,संचमान्यता 2020-21, संचमान्यता 2021-22,संचमान्यता निकष,संचमान्यता म्हणजे काय,संचमान्यता gr,संच मान्यता २०२०-२१,संच मान्यता 2020 21,सन २०२१-२२ ची संचमान्यता सन २०२०-२१ संचमान्यतेप्रमाणे कायम  Sanchmanyata will remain the same for the year 2020-21

संच मान्यतेसाठी ३० नोव्हे.पर्यंतचे विदयार्थी सरल डाटा प्रणालीत अपडेट

सन २०२२-२३ च्या संचमान्यतेकरीता दिनांक ३०/०९/२०२२ ऐवजी दिनांक ३०/११/२०२२ रोजीची विद्यार्थी संख्या विचारात घेण्याबाबत शासनास विनंती करण्यात आलेली होती,त्या सन २०२२-२३ च्या संचमान्यतेकरीता दिनांक ३०/०९/२०२२ ऐवजी दिनांक ३०/११/२०२२ रोजीची विद्यार्थी संख्या विचारात घेण्यास शासन मान्यता देत आहे.

सन २०२२-२३ च्या संचमान्यतेसाठी ३० नोव्हे.पर्यंतचे विदयार्थी संख्या  घेण्यास शासन मान्यता | Sanch-Manyata Update
सन २०२२-२३ च्या संचमान्यतेसाठी ३० नोव्हे.पर्यंतचे विदयार्थी संख्या  घेण्यास शासन मान्यता | Sanch-Manyata Update

**************

सन २०२१-२२ ची संचमान्यता सन २०२०-२१ संचमान्यतेप्रमाणे कायम
Sanchmanyata will remain the same for the year 2020-21

सरल पोर्टलवर विद्यार्थ्यांचे आधार नोंद करणेकरिता दि. ३१/०३/२०२२ अखेर मुदत देऊन दि. ३१/०३/२०२२ अखेर सरल पोर्टलवर असलेली विद्यार्थीसंख्या विचारात घेऊन सन २०२१-२२ ची संचमान्यता दि. १५/०४/२०२२ पर्यंत अंतिम करणेबाबत सूचना देण्यात आल्या होत्या.

राज्यात कोवीड -१९ च्या प्रादुर्भावामुळे अनेक ठिकाणी आधार नोंदणीचे काम अपूर्ण राहिले असून त्यामुळे कमी दिसणा-या पटसंख्येमुळे शिक्षकांची पदे कमी होऊन शिक्षक अतिरिक्त होतील आणि अतिरिक्त ठरणा-या शिक्षकाचे समायोजन करताना अडचणी येतील. त्यामुळे सद्यस्थितीत सन २०२१-२२ च्या संचमान्यता या सन २०२०-२१ संचमान्यतेप्रमाणे कायम ठेवणेबाबत शासनाकडून सूचना देण्यात आल्या आहेत.

Fast Update Link
Next Update Group (Whats app) WA Join Group
Next Update Group(Telegram) Telegram Join link
संचमान्यता ९ जून परिपत्रक डाऊनलोड लिंक
संचमान्यता १३ जून परिपत्रक डाऊनलोड लिंक

TAG-शाळा संचमान्यता,शिक्षक संचमान्यता,शिक्षक संचमान्यता,संचमान्यता 2020-21, संचमान्यता 2021-22,संचमान्यता निकष,संचमान्यता म्हणजे काय,संचमान्यता gr,संच मान्यता २०२०-२१,संच मान्यता 2020 21

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम