वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण तक्रार निवारण Senior and Selection Category Training Grievance Redressal
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण तक्रार निवारण
Senior and Selection Category Training Grievance Redressal
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र
यांच्या मार्फत वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण घेण्यात येत आहे.परंतु काही
शिक्षकांच्या पुढील प्रमाणे अडचणी आलेल्या आहेत.जसे की, नोंदणी केली होती परंतु
यादी मध्ये नाव नाही,प्रशिक्षण प्रकार बदलणे आहे, युजर आयडी व पासवर्ड चा मेल
अप्राप्त, शाळेच्या वा विद्यालयाच्या नावामध्ये बदल, इन्फोसिस स्प्रिंग बोर्ड
मध्ये लॉगिन होत नाही,प्रोफाइल अपडेट करत असताना अडचण आली अशा अनेक अडचणींना
सामोरे जावे लागत आहे त्यासाठी SCERT ने तक्रार निवारण विंडो सुरु केली आहे.ज्या
शिक्षकांना वरीलप्रमाणे काही अडचणी येत असतील तर त्यांनी खालील लिंक अथवा फॉर्म चा
वापर करून तुमची तक्रार नोंदवू शकणार आहेत.
Fast Update | Link |
---|---|
Next Update Group (Whats app) | WA Join Group |
Next Update Group(Telegram) | Telegram Join link |
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण Update | Telegram Join link |
नोंदणी पडताळणी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
------------------तक्रार निवारण अर्ज ---------------
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS