shikshak badli 2022, teacher transfer management system, online badli, online badli camp latest news, online badli camp 2021, jillafer badli camp 2021
शिक्षक बदलीसाठी ऑनलाईन पोर्टल प्रणाली सुरू
Launched online portal system for teacher transfer
Phase 3: जिल्हांतर्गत बदली
जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया - प्राथमिक माहिती | Teacher
Transfer Portal 2022
शिक्षक बदली प्रक्रिया 3 Phase मध्ये होणार
1) Phase 1 : शिक्षक माहिती Updation
2) Phase 2 : आंतरजिल्हा बदली
3) Phase 3 : जिल्हांतर्गत बदली
Phase 1 पूर्ण झालेली आहे. Phase 1 पूर्ण झाल्यानंतरच Phase 2 व 3 सुरू होईल.यामध्ये आता Phase 3 ची सुरुवात करण्यात आलेली आहे.
Phase 1 मध्ये खालील प्रकारे प्रक्रिया असेल.
- ·
शिक्षकांना त्यांचा मोबाईल नं व OTP ने लाँगीन करावं लागेल
- · तिथे आपणास शिक्षक माहिती चे दोन भाग दिसतील
- ·
i) Personal Information
- ·
ii) Employee Information
- ·
Personal Information read only Mode मध्ये
असेल तिथे आपणास बदल करता येणार नाही.
- ·
Employee information मध्ये माहिती बरोबर
असल्यास माहिती accept करावी. व त्रुटी दिसल्यास दुरुस्ती
करावी व submit करावी.
- ·
Submit केलेली माहिती BEO level ला जाईल. BEO सेवापूस्तकां नुसार माहिती तपासून approved
करतील. तसेच आलेली माहिती चूक आढळल्यास दुरुस्ती करतील.
- ·
सदर माहिती शिक्षक लाँगीन ला दिसेल. ती
माहिती बरोबर असल्यास शिक्षकांनी accept करावी.
- ·
BEO यांनी दुरुस्ती केलेली माहिती योग्य
असल्यास Accept करावे. माहिती मान्य नसल्यास शिक्षक आपली
माहिती मध्ये बदल करुन EO कडे अपील करु शकतील.
- ·
EO कडे आलेली माहिती, EO योग्य पुराव्यानिशी माहिती approved किंवा बदल
करतील.
- ·
EO नी मंजूर केलेली माहिती आता final असेल.
·
तसेच सर्व शिक्षकांची माहिती सुद्धा
प्रत्येक शिक्षकांना आपल्या login मध्ये बघता येईल. एखाद्या
शिक्षकांस दुसऱ्या एखाद्या शिक्षकांच्या माहिती मध्ये दोष दिसल्यास त्यांच्या
विरोधात CEO कडे Social अपील करता
येईल. CEO योग्य पुराव्यानिशी सदर शिक्षकांच्या माहिती मध्ये
योग्य बदल करतील.
अशा प्रकारे Phase 1 प्रत्येक
शिक्षकांना दिलेल्या वेळेच्या आत पूर्ण करणे आहे.
# अंतिम दिनांक पर्यंत शिक्षकांनी आपली माहिती Accept
न केल्यास BEO आपल्या अधिकाराचा वापर करून
सर्व शिक्षकांची माहिती approved करतील. त्यांनंतर
शिक्षकांना आपली माहिती update करण्याची संधी असणार नाही.
# प्रत्येक क्षणी व प्रत्येक स्तरावर माहिती update
करतांना OTP आवश्यक असणार आहे.
# बदली प्रक्रियेत कुठल्या स्तरावर काय कसे बदल केले याची
संपूर्ण माहिती शिक्षकांना email वर तसेच login मध्ये कळेल.
Teacher transfer management system Portal website
Teacher transfer management system
ऑनलाइन शिक्षक बदली पोर्टल – परिचय
भूमिका व जबाबदारी
शिक्षक बदली पोर्टल मध्ये लॉगिन कसे करावे?
अवघड क्षेत्र व सर्वसाधारण क्षेत्र माहिती
शिक्षकांनी आपली माहिती बदली फॉर्म मध्ये कशी भरावी.
गटशिक्षणाधिकाऱ्याची भूमिका
सार्वजनिक आक्षेप कसा घ्यावा याची संपूर्ण माहिती.
शिक्षणाधिकाऱ्याची भूमिका
shikshak badli 2022, teacher transfer management system, online badli, online badli camp latest news, online badli camp 2021, jillafer badli camp 2021, online teacher transfer management system, online badli camp, education portal teacher transfer management system, shikshak badli online form, online badli teacher, teacher online badli, online teacher badli, onlinebadli, zp teachers transfer 2022, zp teachers transfer recruitment 2022, zp teachers transfer bharti 2022, zp teachers transfer vacancy 2022, teachers transfer 2022, shikshak badli app
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS