⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

पदवीधरांची नवीन नोंदणी करण्याकरिता अर्ज | Application for new registration of graduates

पदवीधर मतदार नोंदणी,पदवीधर मतदार नोंदणी अर्ज online,पदवीधर मतदार नोंदणी औरंगाबाद,पदवीधर मतदार नोंदणी online,पदवीधर मतदार नोंदणी म्हणजे काय,पदवीधर मतदार नोंदणी औरंगाबाद online,पदवीधर मतदार नोंदणी नाशिक,पदवीधर मतदार नोंदणी 2022,पदवीधर मतदार नोंदणी फॉर्म,पदवीधर मतदार नोंदणी पात्रता,पदवीधरांची नवीन नोंदणी करण्याकरिता अर्ज | Application for new registration of graduates

पदवीधरांची नवीन नोंदणी करण्याकरिता अर्ज | Application for new registration of graduates

पदवीधर मतदार म्हणून नोंदणी ;- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,पुणे या विद्यापीठाची पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांनी पदवीधर मतदार म्हणून नोंदणी करण्याची प्रक्रिया चालू आहे.नोंदणी करण्यासाठी खालील अर्जाचा वापर करावा.

पदवीधरांची नवीननोंदणी करण्यासाठी खालील कागदपत्रे

  • १. स्वतः साक्षांकित केलेली पदवी प्रमाणपत्राची प्रत (Self-attested Certificate- Convocation) PDF file less than 300 kb.
  • 2. रहिवासी पुरावा म्हणून स्वतः साक्षांकित केलेले खालीलपैकी कोणतेही एक (आधार कार्ड, विजेचे बिल, दूरध्वनी बिल, वाहन चालक परवाना, पारपत्र) PDF file 300 kb पेक्षा कमी.
  • 3. स्वतःचा फोटो (passport size photo) JPG file 50 kb पेक्षा कमी.
  • 4. स्वतःची स्वाक्षरी (signature) JPG file 50 KB पेक्षा कमी.

ऑनलाइन अर्ज करताना स्वतःची संपुर्ण माहिती बिनचूक भरणे आवश्यक आहे.

नोंदणी प्रक्रियेदरम्यान आपला भ्रमणध्वनी (mobile) सोबत बाळगणे गरजेचे आहे.

All pass out UG, PG students and also current PG students have to register on this link

Tag- पदवीधर मतदार नोंदणी,पदवीधर मतदार नोंदणी अर्ज online,पदवीधर मतदार नोंदणी औरंगाबाद,पदवीधर मतदार नोंदणी online,पदवीधर मतदार नोंदणी म्हणजे काय,पदवीधर मतदार नोंदणी औरंगाबाद online,पदवीधर मतदार नोंदणी नाशिक,पदवीधर मतदार नोंदणी 2022,पदवीधर मतदार नोंदणी फॉर्म,पदवीधर मतदार नोंदणी पात्रता

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम