⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

शिष्यवृत्ती परीक्षाचे प्रवेशपत्र (Hall Ticket) उपलब्ध | Hall Ticket for Scholarship Examination available

शिष्यवृत्ती परीक्षाचे प्रवेशपत्र (Hall Ticket) उपलब्ध | Hall Ticket for Scholarship Examination available

शिष्यवृत्ती परीक्षाचे प्रवेशपत्र (Hall Ticket) उपलब्ध | Hall Ticket for Scholarship Examination available

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) २०२२ चे प्रवेशपत्र (Hall Ticket) परिषदेच्या www.mscepune.in  https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. तरी सर्व शाळांनी सर्व विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र (Hall Ticket) तात्काळ निर्गमित करावे.

Fast Update Link
Next Update Group (Whats app) WA Join Group
Next Update Group(Telegram) Telegram Join link
Next Update Group (Facebook) Facebook Group Join link

शिष्यवृत्ती परीक्षा वार बुधवार दि. २०/०७/२०२२ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्याचे येणार आहे. याची सर्व विद्यार्थी पालक,शिक्षकांनी नोंद घ्यावी.

पूर्व उच्च प्राथमिकशिष्यवृत्ती गणित सराव परीक्षा

ही परीक्षेसाठी असणाऱ्या उत्तर पत्रिका OMR Sheet खाली उपलब्ध केलेल्या आहेत,तरी सर्वानी त्या डाऊनलोड करून विद्यार्थ्यांकडून त्याचा सराव करून घ्यावा.

सराव उत्तरपत्रिका नमुना

उत्तरपत्रिका नमुना इ. ५ वी

उत्तरपत्रिका नमुना इ. ८ वी

कुणीही ब्लॉगवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम