क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार अर्ज
क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार अर्ज
Krantijyoti Savitribai Phule State Teacher GunGaurav Award Application Form
शिक्षण हा समाजाच्या सर्वांगीण विकासाचा पाया आहे. समर्पित
वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांमुळेच समाज अणि राज्याचा तसेच राष्ट्राचा विकास
होतो. अशा समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांना राज्य शासनाच्या वतीने
दरवर्षी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराने गौरविले
जाते. शैक्षणिक वर्ष २०२२ साठी हे पुरस्कार वस्तूनिष्ठ निकषाव्दारे प्रदान करण्यात
येणार आहेत. आवेदने सादर करू इच्छिणाऱ्या प्राथमिक, माध्यमिक/उच्च
माध्यमिक शिक्षकांनी खालील अर्ज भरावा.
राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार अर्ज
शिक्षकांनी अर्ज दिनांक २८ जुलै, २०२२
रोजी पासून दिनांक ०७ ऑगस्ट, २०२२ रोजी पर्यंत सादर करावीत.
क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारअटी व निकष
कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.
comment url