⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

शिष्यवृत्ती परीक्षेची ५ वी व ८ वीची अधिकृत अंतरिम निकाल जाहीर | 5th and 8th Scholarship Exam Final Results

Keyword 5th scholarship exam result 2021 5th scholarship exam result 5th class scholarship exam result 5th Scholarship Exam Final Results,scholarship exam answer key 2022,scholarship exam answer sheet 2022,scholarship exam answer sheet 2022 pdf,topper scholarship exam 2022 answer key,scholarship exam for class 8 2022 paper answer key,scholarship exam answer key 2022,scholarship exam answer key,scholarship exam answer key 2022 8th standard,scholarship exam answer sheet,scholarship exam answer sheet pdf

५ वी आणि ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर | 5th and 8th Scholarship Exam FINAL Result

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक ३१ जुलै, २०२२ रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी), शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) चा अंतरिम (तात्पुरता) निकाल सोमवार, ०७ नोव्हेंबर, २०२२ रोजी सायं. ०६.०० वाजता www.mscepune.in https://www.mscepuppss.in या परिषदेच्या संकेतस्थळावर घोषित करण्यात आलेला आहे. शाळांना आपल्या विद्यार्थ्यांचा निकाल त्यांच्या लॉगीनमधून तसेच पालकांना आपल्या पाल्यांचा निकाल संकेतस्थळावर पाहता येईल.

  • ·        गुणपडताळणी करुन घ्यावयाची असल्यास संबंधित शाळांच्या लॉगीनमध्ये दि. ०७/११/२०२२ ते १७/११/२०२२ या कालावधीत ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
  • ·        गुणांच्या पडताळणीसाठी प्रत्येक पेपरकरीता रु. ५०/- याप्रमाणे शुल्काची रक्कम ऑनलाईन पेमेंटद्वारे भरणे आवश्यक आहे.

शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल कसा बघावा. | How to Check Scholarship Exam Result

  1. ·        https://www.2022.mscepuppss.in/StudentResult.aspx या लिंक वर जा.
  2. ·        आपल्या प्रवेश पत्रावरील Seat Number (11 Digits) टाका आणि submit वर क्लिक करा.
  3. ·        तुमचा निकाल तुमच्या समोर दिसेल.
  4. ·        त्याचे प्रिंट अथवा PDF डाऊनलोड करून ठेवा.

Keyword scholarship exam result check scholarship exam result date 2022 scholarship exam result date 2021 scholarship exam result date scholarship exam result images scholarship exam results release date scholarship exam result release date 2021 Scholarship Exam Final Results,५ वी आणि ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर | 5th and 8th Scholarship Exam FINAL Result

५ वी आणि ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेची अंतिम उत्तरसूची | 5th and 8th Scholarship Exam FINAL Answer Key

Scholarship exam answer key 2022-; महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) रविवार दि. ३१ जुलै, २०२2 रोजी झालेल्या परीक्षेची अंतिम उत्तरसूची (Scholarship Exam Final Answer Key) दि.२० सप्टेंबर २०२२ प्रसिद्ध केली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदची सदर दिलेली उत्तरसूची (Scholarship Exam Final Answer Key) खाली लिंक वरून बघू शकणार आहे.

पेपर Link
पाचवी पेपर १ Scholarship Exam Answer Key
पाचवी पेपर २ Scholarship Exam Answer Key
आठवी पेपर १ Scholarship Exam Answer Key
आठवी पेपर २ Scholarship Exam Answer Key

रविवार दि. ३१ जुलै, २०२2 रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) या परीक्षेची इयत्तानिहाय, पेपरनिहाय उत्तरसूची (scholarship exam answer key 2022) परिषदेच्या www.mscepune.in https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे ती अंतिम उत्तरसूची वरीलप्रमाणे आहे. पुढील सर्व माहितीची अपडेट मिळवण्यासाठी आमच्या कोणत्याही एका ग्रुपला जॉईन करून घ्यावे.

TAG-scholarship exam answer key 2022,scholarship exam answer sheet 2022,scholarship exam answer sheet 2022 pdf,topper scholarship exam 2022 answer key,scholarship exam for class 8 2022 paper answer key,scholarship exam answer key 2022,scholarship exam answer key,scholarship exam answer key 2022 8th standard,scholarship exam answer sheet,scholarship exam answer sheet pdf

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

 आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम