वरिष्ठ व निवडश्रेणी ऑनलाईन प्रशिक्षण २०२१-२२ मुदतवाढ Senior and Select Category Online Training 2021-22 Extension
वरिष्ठ व निवडश्रेणी ऑनलाईन प्रशिक्षण २०२१-२२ मुदतवाढ
Senior and Select Category Online Training 2021-22
Extension
वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण २०२१-२२ दिनांक ०१ जून
२०२२ पासून राज्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक / माध्यमिक, उच्च
माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व मुख्याध्यापक यांचेसाठी ऑनलाईन स्वरुपात
यशस्वीरीत्या सुरु आहे. राज्यात एकूण ९४,५४१
प्रशिक्षणार्थ्यांनी वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी केलेली
होती. यापैकी दिनांक १४.०७.२०२२ रोजी पर्यंत ५२,५५१
प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण झाले असून उर्वरित प्रशिक्षणार्थी
आपले प्रशिक्षण पूर्ण करत आहेत. अशा उर्वरित प्रशिक्षणार्थ्यांनी आपले प्रशिक्षण
दि. ३१ जुलै, २०२२ पूर्वी पूर्ण करावे.
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण प्रमाणपत्र | Senior and
Selection Category Training Certificate
- ·
ज्या प्रशिक्षाणार्थ्यांचे प्रशिक्षण
त्यांच्या ईमेल मध्ये असणाऱ्या दुरुस्ती, प्रशिक्षण गट व प्रकार या
मध्ये असणाऱ्या तुटी यामुळे उशिरा सुरु झाले आहे, अशा
प्रशिक्षणार्थ्याना दुरुस्तीनंतर त्यांचे प्रशिक्षण सुरु झालेल्या दिनांकापासून
पुढील ४५ दिवसात आपले प्रशिक्षण पूर्ण करावे.
- ·
तसेच सर्व प्रशिक्षाणार्थ्यांना सूचित
करण्यात येते की दि. २३ व २४ जुलै, २०२२ रोजी इन्फोसिस
स्प्रिंगबोर्ड मार्फत “सेवा अद्ययावतीकरण” या तांत्रिक कारणास्तव प्रशिक्षण प्रणाली बंद असणार आहे. या दोन दिवस
कृपया प्रणालीचा वापर करू नये.
- ·
दिनांक २५ जुलै, २०२२
पासून प्रणाली वापरासाठी नियमितपणे सुरु असेल.
Fast Update | Link |
---|---|
परिपत्रक | डाउनलोड |
Next Update Group (Whats app) | WA Join Group |
Next Update Group(Telegram) | Telegram Join link |
Next Update Group (Facebook) | Facebook Group Join link |
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS