निपुण भारत कार्यक्रम अंतर्गत विद्या प्रवेश कार्यक्रम मार्गदर्शिका व कृती पुस्तिका Vidya Pravesh Program Guide and Action Booklet under Nipun Bharat Pr
निपुण भारत कार्यक्रम अंतर्गत विद्या प्रवेश कार्यक्रम मार्गदर्शिका
व कृती पुस्तिका
Vidya Pravesh Program Guide and Action Booklet under
Nipun Bharat Program
सन २०२२-२३ मधील इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी 'विद्यार्थी कृतिपुस्तिका' आणि इयत्ता पहिलीच्या वर्गास अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी ‘शिक्षक मार्गदर्शिका’ विकसित करण्यात आलेली आहे. सदर साहित्य फक्त शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळातील मराठी माध्यमाच्या इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना व शिक्षकांसाठी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये समग्र शिक्षा अंतर्गत मोफत वितरीत करण्यात येत आहे. इतर शाळांच्यासाठी सदर साहित्य PDF स्वरुपात परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जाईल. विद्याप्रवेश: शाळा पूर्व तयारी कार्यक्रम शिक्षक मार्गदर्शिकेतील सूचनांनुसार विद्यार्थी कृतिपुस्तिकेचा वापर करण्यात यावा.
- [Marathi] शिक्षक मार्गदर्शिका - निपुण भारत कार्यक्रम अंतर्गत विद्या प्रवेश कार्यक्रम
- [Marathi] विद्यार्थी कृती पुस्तिका - निपुण भारत कार्यक्रम अंतर्गत विद्या प्रवेश कार्यक्रम
- [Urdu] शिक्षक मार्गदर्शिका - निपुण भारत कार्यक्रम अंतर्गत विद्या प्रवेश कार्यक्रम
- [Urdu] विद्यार्थी कृती पुस्तिका - निपुण भारत कार्यक्रम अंतर्गत विद्या प्रवेश कार्यक्रम
- [English] विद्यार्थी कृती पुस्तिका - निपुण भारत कार्यक्रम अंतर्गत विद्या प्रवेश कार्यक्रम
COMMENTS