वरीष्ठ वेतनश्रेणी मंजूरीसाठी आवश्यक कागदपत्रे | Documents Required for Senior Pay Scale Approval,वरिष्ठ वेतनश्रेणी तपासणी सूची
वरीष्ठ वेतनश्रेणी मंजूरीसाठी आवश्यक कागदपत्रे | Documents Required for Senior Pay Scale Approval
वरिष्ठ वेतनश्रेणी तपासणी सूची
तपसाणीचा तपशील |
---|
१. शालेय समितीचा ठराव |
२. वरिष्ठश्रेणी पात्र वर्षाच्या मागील तीन वर्षाचे गोपनीय अहवाल |
३. शाळा अनुदान आदेश |
४. वैयक्तिक कायम मान्यता आदेश |
५. १२ वर्ष पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र |
६. सेवेत खंड नसले बाबत प्रमाणपत्र |
७. मुळ सेवापुस्तिका अद्यावत छायांकित प्रत |
८. सेवा जेष्ठता यादी (अद्ययावत) |
९. प्रशिक्षण प्रमाणपत्र (१०/२१ दिवसाचे) |
१०. शिक्षकांचे वेतन कमी/अधिक झाल्यास ते शासनास परत करणे बाबतचे हमीपत्र |
११. MSCIT प्रमाणपत्र प्रत |
निवडश्रेणी संदर्भातील
शिक्षकांच्या अर्हता ,अनुभव,
पात्रता व निकष
शिक्षकांच्या वरिष्ठ (Senior Grade) व निवड श्रेणीसाठी (selection
Grade) ग्राह्य प्रशिक्षण
वरिष्ठ व निवड श्रेणी साठी भौतिकसुविधा इतर अटी रद्द करून सुधारित पद्धतीने
शासन निर्णय
वरिष्ठ \ निवड श्रेणीचे शासन निर्णय GR
वरिष्ठ वेतन श्रेणी प्रस्ताव, कागदपत्रे आणि निवड श्रेणी प्रस्ताव
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS