⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

आमच्या सोबत द्या .... गुरूना गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा...

गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा,गुरुपौर्णिमा शुभेच्छा,गुरुपौर्णिमा शुभेच्छा संदेश मराठी,गुरुपौर्णिमा शुभेच्छा मराठी,गुरुपौर्णिमा शुभेच्छा फोटो,गुरुपौर्णिमा शुभेच्छा बॅनर,गुरुपौर्णिमा शुभेच्छा हिंदी,गुरुपौर्णिमा शुभेच्छा sms,गुरुपौर्णिमा शुभेच्छा आई वडील,गुरुपौर्णिमा शुभेच्छा संस्कृत

आमच्या सोबत द्या .... गुरूना गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा...

तुमच्या संदेश आम्हाला https://wa.link/ca834e या लिंकवर सेंड करावे आम्ही तो संदेश तुमच्या नावाने प्रसिद्ध करू तुम्ही आमच्या www.aapalathakare.com या वेबसाईट वर तो संदेश बघू शकता आणि तुमच्या गुरूना सेंड करू शकता.

संदेश नमुना कसा असावा

  • ·        तुमचा संदेश
  • ·        तुमचे नाव
  • ·        तुमचे गाव 
गुरु तुमच्या उपकाराचे कसे फेडू मी ऋण लाख रुपये कमावून सुद्धा
तुम्ही आहात त्याहून अनमोल गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा🙏
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹प्रत्येक माणसामध्ये गुरू असतो, 
प्रत्येक माणसाचा गुरू असतो,
गुरू प्रत्येका मध्ये असतो, 
गुरू सर्वाचाच असतो, 
गुरू तुम्हा, आम्हा मध्ये असतो, 
गुरू प्रत्येकाच्या मनात बसलेला असतो. 
💐💐💐💐💐💐💐💐
अशा कळत-नकळत आपल्या आयुष्यात येऊन काहीतरी शिकून, शिकवून जाणाऱ्या सर्व गुरूंना गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. 🙏🙏🌹🌹🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
नाव - :अक्षय अशोक साळवे. 
गाव-:नाशिक.
Gurur Brahma gurur Vishnu gurur deho maheshwara
Name-Kuldip nagose
Amravati 444808
आज गुरुपौर्णिमा ज्यांनी मला घडवलं, या जीवनात मला जगायला शिकवलं, लढायला शिकवलं, अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे… असेच माझ्या पाठीशी उभे रहा, माझ्यासाठी प्रत्येक व्यक्ती गुरु आहे. मग तो लहान असो व मोठा.. मी प्रत्येकाकडून नकळत खुप काही शिकत असतो.. अशा आपल्या सारख्या लहान मोठ्या थोर व्यक्तींना माझा हृदयापासून धन्यवाद…! 
 *आषाढ पौर्णिमेच्या* 
 *अर्थात गुरू पौर्णिमेच्या सर्व उपासक/उपासिकांना मंगलमय शुभेच्छा!* 
 बबन सहदेवराव नागले (एन बादल)
नॅशनल हायस्कूल, उल्हासनगर -४
आई माझा गुरु, आई कल्पतरु, 
सौख्याचा सागरु, आई माझी,
Devraj patil (biradar)
Kolhapur
सर्व गुरुजन व वडीलधारी मंडळी तसेंच आई व बाबा सर्वांना गुरु पोर्णिमा च्या हार्दिक शुभेच्छा.💐 विष्णू पालोदे टाकळी हिवर्डी
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
सोनाराने टोचलेल्या कानापेक्षा गुरुने पिळलेला कान माणसाला निपुण, अचूक, परिपक्व परिपूर्ण आणि
समजूतदार बनवतो
नाव-पाटील दिनेश रोहिदास
गाव-शहादा तालुका-शहादा जिल्हा-नंदुरबार
   *गुरू म्हणजे ईश्वर,ज्ञानाचा झरा,जीवनाचा मार्गदर्शक,वाटाड्या,प्रेमाचे प्रतीक,जीवनाचा शिल्पकार
आई,शिक्षक, वडीलधाऱ्या व्यक्ती,मित्र अशा सर्व ज्ञात अज्ञात
गुरुरुपी महान व्यक्तींना माझे वंदन.
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा*
नाव- सुनिल आदगोंडा घुमाण्णा
गाव - कोथळी
आज गुरुपौर्णिमा ज्यांनी मला घडवलं, या जीवनात मला जगायला शिकवलं, लढायला शिकवलं, अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे… असेच माझ्या पाठीशी उभे रहा, माझ्यासाठी प्रत्येक व्यक्ती गुरु आहे. मग तो लहान असो व मोठा.. मी प्रत्येकाकडून नकळत खुप काही शिकत असतो.. अशा आपल्या सारख्या लहान मोठ्या थोर व्यक्तींना माझा हृदयापासून धन्यवाद…! 
गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
माझे नाव:- Prashant Namdeorao Kadave 
गाव :- बामणी तह. बल्लारपूर जि. चंद्रपूर
*गुरुर्ब्रम्हां गुरुर्विष्णु, गुरुदेवो महेश्वर…*
*गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः*
*गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा*
🙏🏻🙏🏻
आई जिने आयुष्य कस जगायचं शिकवलं,
बाबा ज्यांनी प्रत्येक पैशाची किमत्त ओळखायला शिकवलं,
शिक्षक ज्यांनी अभ्यासा सोबत आयुष्याचे धडे शिकवलं,
Friends ज्यांनी वाईट परस्थिथित धीर दिला,
त्या प्रत्येक गुरूंचा मी आभारी आहे,
गुरुपर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
Guru is everything in our life, nothing is possible without them. Happy Guru Purnima!       💐💐💐
Prachi Mam An Dilip sir Pune- Rajiv Gandhi Academy of e-learning
अक्षर अक्षर आम्हास शिकवता
शब्द शब्दांचा अर्थ सांगता
कधी प्रेमाने तर कधी रागाने
जीवन जगणे आम्हास शिकवता
हॅप्पी गुरुपौर्णिमा
*Happy guru purnima sir 💐❣️*
Nitin Manohar musale
At. Kandhar
Name-Vijay Ahire
Nashik
*गुरू-र ब्रम्हा*
*गुरु-र विष्णू*
*गुरु-र देवो महेश्वरा*
*गुरु-र साक्षात परब्रह्म*
*तस्मै-श्री गुरु-वे नमः* 
*गुरुपौर्णिमा_च्या_हार्दिक शुभेच्छा*
गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि
अखंड वाहणारा झरा..
गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य..
गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती..
गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य..
गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे
मूर्तिमंत प्रतिक..
आजपर्यंत कळत नकळतपणे ज्ञान
देणाऱ्या सर्वांना,
आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझे वंदन…!!
🌷माझ्या तर्फे माझ्या आई,वडीलांना व  मला मोलाचे मार्गदर्शन करणारे माझे सर्व शिक्षक यांना  गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!🙏
मलिकेश ताकपिरे.
रा.भोसा ता.कळंब जि.उस्मानाबाद

गुरुशिवाय ज्ञान नाही,ज्ञानशिवाय आत्मा नाही,ध्यान, ज्ञान, धैर्य आणि कर्म,सगळी आहे गुरुची देन,गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, माझ्या आई-वडिलांना आणि गुरूवर्य यांना. -- रविकांत श्री.तावडे.

ज्यांनी मला घडवलं, ज्यांनी मली या जगात जगायला शिकवलं, लढायला शिकवलंअशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे.गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !

प्रत्येक माणसाला एक गुरु असतोच. गुरुशिवाय माणसाला ज्ञानप्राप्ती होत नाही. गुरु हा माणसाच्या अस्तित्वाचाच एक भाग आहे. माझा गुरु माझी आई.​

गुरू वीषयीनिर्दोष प्रेम हीच गुरूभक्ति एवा एकांतित प्रगट गुरू पुज्य प्रमुखस्वामी एवं पुज्य महांत वामी न चरणी कोटी कोटी वंदन

माझ्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक व्यक्ती पासून भरपूर काही शिकलोय, त्या सर्व गुरुंना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी सामर्थाला

सतत पाठीराख्या राहणाऱ्याज्वलंत ज्योतीसारखा तेवणाऱ्याआणि अचुक मार्गदर्शन करणाऱ्यागुरुला वंदन करतोगुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

गुरुब्रम्हां गुरुर्विष्णु,गुरुदेवो महेश्र्वर.....गुरु साक्षात परब्रम्ह,तस्मै श्री गुरवे नम:गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ॥

निसर्ग, माता पिता,मातृ भूमी शिक्षक हे माझे सर्वोत्तम गुरू आहेत त्यांना माझा सदर प्रणाम

To all those who gave us any bit of knowledge, we are humbled and thankful for your presence in our life. Happy Guru Purnima

परोपकाराय फलंतू वृक्षा, परोपकाराय दवंती गऊ, परोपकाराय वहंती नद्या, परोपकाराय विधीनम: शरणम:या सुभाषिताप्रमाणे गुरूंचे संपूर्ण जीवन असते

माझ्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक लहानथोर व्यक्तींकडून मी भरपूर काही शिकलोय, त्या सर्व आदरणीय गुरुंना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा!

धरती कहती, अंबर कहते, बस यही तराना गुरु आप ही वो पावन नूर हैं जिनसे रौशन हुआ जमानागुरु पूर्णिमा की शुभकामनाएं!जिसके प्रति मन में सम्मान

ए जिंदगी तुने गिरके फिर संभलना सिखाया,सुख दुख मे साथ निभाना सिखाया,तुने तो जिना सिखाया,तुझसे बडा गुरु कोई नहीतुझे प्रणाम

गुरु पौर्णिमेच्या सर्व क्षेत्रातील गुरुजनांचा आदर करून सर्व जणांना दिर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम