स्थलांतर केलेल्या किंवा शाळा बदललेल्या विद्यार्थ्यांना शाळेजवळील परीक्षा केंद्रावर स्कॉलरशिप परीक्षा देण्याची सवलत Concession for students who have mi
स्थलांतर केलेल्या किंवा शाळा बदललेल्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप परीक्षा देण्याची सवलत
Concession for students who have migrated or changed schools to take the scholarship exam at an exam center near the school
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परीक्षा (इ. ५
वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) २०२२ ही रविवार दि. 31 जुलै, २०२२ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व
जिल्ह्यांमध्ये इ. ५ वीच्या ३३५३ व इ. ८ वीच्या २३५४ अशा एकूण ५७०७ परीक्षा
केंद्रांवर एकाच दिवशी घेण्यात येणार आहे.
कोरोना काळात अनेक विद्यार्थ्यांनी स्थलांतर केलेले आहे
किंवा नवीन शाळेत प्रवेश घेतला आहे. अशा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षा
देण्यासाठी मूळ शाळेत असताना नमूद केलेल्या परीक्षा केंद्रावर जाऊन परीक्षा द्यावी
लागणार आहे ते सर्व गैरसोयीचे ठरेल. त्यामुळे सदर बाबींचा विचार करून स्थलांतर
केलेल्या किंवा शाळा बदललेल्या विद्यार्थ्यांना शाळेजवळील परीक्षा केंद्रावर
परीक्षा देण्यास सवलत देण्यात आलेली आहे.
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS