samagra shiksha maharashtra,samagra shiksha abhiyan maharashtra,samagra shiksha abhiyan maharashtra logo,samagra shiksha abhiyan maharashtra,samagra s
महाराष्ट्र शालेय शिक्षण विभागाचा ऐतिहासिक निर्णय
Historic decision of Maharashtra School Education
Department
Samagra Shiksha Maharashtra: राज्यातील
३-९ वर्ष वयोगटातील सर्वच विद्यार्थ्यांना सन २०२५-२६ पर्यंत पायाभूत लेखन,वाचन व गणितीय कौशल्य प्राप्त करून देण्यासाठी राज्य शासनाच्या पायाभूत
साक्षरता व संख्याज्ञान (FLN) मिशन मध्ये माता गटांना सहभागी
करण्यात आले आहे.
यापूर्वी 'पहिले पाऊल' शाळापूर्व
तयारी अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जवळपास ६७,०००
शासकीय शाळांमध्ये सुमारे २.५ लाख माता गटांची स्थापना करण्यात आली. या माध्यमातून
शिक्षक व पालकांमध्ये चांगला समन्वय निर्माण झाला व मुलांच्या शाळापूर्व
तयारीमध्ये सकारात्मक परिणाम दिसून आले.
आता याच सकारात्मक ऊर्जेमध्ये सातत्य टिकवून ठेवण्यासाठी व
त्याद्वारे FLN मिशनचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हे पुरोगामी पाऊल
उचलण्यात आले आहे. यामुळे पायाभूत साक्षरता आणि शिक्षणाच्या गुणवत्तेमध्ये नक्कीच
मोठी सुधारणा होईल.
Fast Update | Link |
---|---|
Next Update Group (Whats app) | WA Join Group |
Next Update Group(Telegram) | Telegram Join link |
Next Update Group (Facebook) | Facebook Group Join link |
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS