⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

शिष्यवृत्ती परीक्षा २०२२ची परीक्षा पुढे ढकलली | Scholarship Exam 2022 Exam Postponed

शिष्यवृत्ती परीक्षा २०२२ची परीक्षा पुढे ढकलली | Scholarship Exam 2022 Exam Postponed

शिष्यवृत्ती परीक्षा २०२२ची परीक्षा पुढे ढकलली
Scholarship Exam 2022 Exam Postponed

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) ही दि. २०/०७/२०२२ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार असलेबाबत जाहिर करण्यात आले होते.

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) २०२२ परीक्षा पुढे ढकलण्यात आली.

तथापि सद्यस्थितीत राज्यातील अनेक जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेली पुरसदृश्य स्थिती व बहुतांश ठिकाणी भुस्खलनामुळे वाहतूक बंद असल्याने विद्यार्थ्यांना दळणवळणास येणाऱ्या अडचणी तसेच विद्यार्थी हित व दि. ३१/०७/२०२२ रोजी घेण्यात येईल. त्यांची सुरक्षा लक्षात घेता सदर परीक्षा दि. २०/०७/२०२२ ऐवजी रविवार यापूर्वी निर्गमित करण्यात आलेले प्रवेशपत्र दि. ३१/०७/२०२२ च्या परीक्षेसाठी ग्राह्य धरण्यात येईल. 

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती गणित सराव परीक्षा 

शिष्यवृत्ती परीक्षा २०२२ची परीक्षा पुढे ढकलली | Scholarship Exam 2022 Exam Postponed


कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम