⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक पदभरतीसाठी १७ जुलैपर्यंत स्वप्रमाणपत्र अद्ययावत करता येणार

pavitra pranali,pavitra pranali teacher recruitment,pavitra pranali shikshak bharti,pavitra pranali teacher recruitment,pavitra pranali shikshak bhartiपवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक पदभरतीसाठी १७ जुलैपर्यंत स्वप्रमाणपत्र अद्ययावत करता येणार Under the sacred system, self-certificate can be updated till July 17 for recruitment of teachers

पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक पदभरतीसाठी १७ जुलैपर्यंत स्वप्रमाणपत्र अद्ययावत करता येणार
Under the Pavitra Pranali, self-certificate can be updated till July 17 for recruitment of teachers

Pavitra portal latest news - पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक पदभरतीसाठी दिनांक 02 सप्टेंबर 2021 रोजी 561 खाजगी व्यवस्थापनाच्या 2062 रिक्त पदासाठी मुलाखतीसह पर्यायांतर्गत 3902 पात्र उमेदवारांची शिफारस करण्यात आलेली होती. मुलाखतीसह पदभरतीचा पर्याय निवडलेल्या व्यवस्थापनांपैकी ज्या व्यवस्थापनांच्या जाहिरातीमध्ये एसईबीसी प्रवर्गासाठी रिक्त जागा होत्या, तथापि खुल्या प्रवर्गासाठी रिक्त जागा उपलब्ध नव्हत्या अशा सुमारे 196 व्यवस्थापनांतील सुमारे 769 रिक्त पदांसाठी आता एसईबीसी आरक्षणाच्या जागा इडब्ल्युएस / खुल्या प्रवर्गात रूपांतरीत करण्यात आलेल्या आहेत. या सुमारे 769 रिक्त पदांसाठी स्वप्रमाणपत्र अद्ययावत करण्याची कार्यवाही सुरू करण्यात येत आहे. त्यासाठी दिनांक 17 जुलै 2022 पर्यंत स्वप्रमाणपत्र अद्ययावत करता येईल. त्यानंतर उमेदवारांकडून उपलब्ध रोस्टर व विषय विचारात घेऊन त्याच्या शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेनुसार प्राधान्यक्रम उपलब्ध करुन देण्यात येईल.

पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक भरतीसाठी २०६२ रिक्त पदांसाठी
मुलाखतीसह ३९०२ पात्र उमेदवारांची शिफारस करण्यात आली होती. त्यातील ७६९ पदांसाठी
आता एसईबीसी आरक्षणाच्या जागा इडब्ल्युएस किंवा
खुल्या प्रवर्गात रूपांतरित केल्या आहेत.त्यासाठी १७ जुलैपर्यंत स्वप्रमाणपत्र
अद्ययावत करता येईल.

या 196 व्यवस्थापनाच्या सुमारे 769 रिक्त पदांसाठी 1:10 या मर्यादेत (उमेदवार उपलब्धतेच्या मर्यादेत) उमेदवार व्यवस्थापनांना उपलब्ध करुन दिले जातील. उमेदवारांच्या मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी एकूण 30 गुण असतील. उमेदवारांची अंतिम निवड या 30 गुणांच्या आधारे व्यवस्थापनांकडून आरक्षण व विषय विचारात घेऊन केली जाईल, असे शिक्षण उपसंचालक (प्रशासन) डॉ.श्रीराम पानझाडे यांनी कळविले आहे. Tag-pavitra portal,pavitra portal latest news,pavitra portal registration,pavitra portal registration 2022 last date,pavitra portal merit list,pavitra portal shikshak bharti,pavitra portal 2022,pavitra portal gr,pavitra portal news,pavitra portal for teacher recruitmentpavitra pranali,pavitra pranali teacher recruitment,pavitra pranali shikshak bharti,pavitra pranali teacher recruitment,pavitra pranali shikshak bhartiपवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक पदभरतीसाठी १७ जुलैपर्यंत स्वप्रमाणपत्र अद्ययावत करता येणार Under the sacred system, self-certificate can be updated till July 17 for recruitment of teachers

Tag-pavitra portal,pavitra portal latest news,pavitra portal registration,pavitra portal registration 2022 last date,pavitra portal merit list,pavitra portal shikshak bharti,pavitra portal 2022,pavitra portal gr,pavitra portal news,pavitra portal for teacher recruitment

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम