वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण प्रमाणपत्र | Senior and Selection Category Training Certificate ऑनलाईन प्रमाणपत्र वितरण प्रणाली
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण प्रमाणपत्र | Senior and
Selection Category Training Certificate
ऑनलाईन प्रमाणपत्र वितरण प्रणाली
ऑनलाइन प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी खालील सूचना
ज्या प्रशिक्षणार्थी यांचे वरिष्ठ वेतन श्रेणी / निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण पूर्ण झाले आहे, स्वाध्याय पूर्ण झाले आहेत ... ते प्रशिक्षणार्थी आपले प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र
प्रमाणपत्र वितरण मध्ये सुरुवातीस सद्यस्थितीमध्ये दिनांक 7 एप्रिल २०२४ पर्यंत ज्या प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे, आशा सर्व प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षण प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण प्रमाणपत्र वितरण
ऑनलाइन प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी खालील सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करा.
- · प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड वर आपले प्रशिक्षण व्यवस्थित पूर्ण झाले असणे आवश्यक आहे.
- · इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड वर आपल्या प्रशिक्षणाची चाचणी सोडवून आपण उत्तीर्ण झाले असणे आवश्यक आहे.
- · इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड वर आपल्या प्रशिक्षणाचे स्वाध्यायच्या फोल्डरची लिंक अपलोड करणे आवश्यक आहे.
- · उपरोक्त मुद्दे एक ते तीन वाचले असून मी प्रमाणित करतो की उपरोक्त तिन्ही मुद्द्यांची पूर्तता मी केली आहे.
- · प्रमाणपत्र वितरण मध्ये सुरुवातीस सद्यस्थितीमध्ये दिनांक 22-ऑक्टोबर-२०२३ पर्यंत ज्या प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे, आशा सर्व प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षण प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.
- · आपला प्रशिक्षणाचा नोंदणी क्रमांक नोंदविल्यानंतर आपणास आपल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी प्राप्त होईल.
आपणास आपल्या मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेला ओटीपी आपण प्रविष्ट केल्यानंतर आपणास
- 1. नोंदणी क्रमांक
- 2. इंग्रजी मधील आपले नाव
- 3. मोबाईल क्रमांक
- 4. ई-मेल
- 5. प्रशिक्षण गट
- 6. आपले मराठीतील नाव
- 7. शाळेचे नाव
- 8. जिल्हा
- 9. तालुका
Online Certificate Delivery System
Following instructions to obtain online certificate
- • Your training on Infosys Springboard must be properly completed to get certified.
- • You must have cleared your training test on Infosys Springboard and passed.
- • Must upload link of your training tutorial folder on Infosys Springboard.
कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.
- Facebook - https://www.facebook.com/thakareblog
- Twitter – https://twitter.com/aapalathakare
- Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
- Telegram – https://telegram.me/aapalathakare
- Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
- Google News- https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
- Threads Join Link- https://www.threads.net/@aapala.thakare
COMMENTS