use of digi-locker,use of digilocker,use of digilocker app,use of digilocker in hindi,purpose of digilocker,benefits of digilocker digilocker uses use
शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचारी यांनी डिजीलॉकर (Digi-Locker) चा दैनंदिन वापर | Daily use of
Digi-Locker by teachers/ non-teaching staff
Digi-Locker by teachers- विविध
तंत्रज्ञानाचा उपयोग दैनंदिन वापरामध्ये आपण सर्वजण करत आहोत, त्याचाच
एक भाग म्हणून केंद्र शासनाने तयार केलेल्या विविध अॅपपैकी डिजीलॉकर (DigiLocker)
हे एक अॅप आपणा सर्वासाठी आपली वैयक्तिक कागदपत्रे सुरक्षित
ठेवण्यासाठी व जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा तात्काळ उपलब्ध होण्यासाठी डिजीलॉकर या
ॲपचा उपयोग महत्वपूर्ण ठरणार आहे. डिजीलॉकरमध्ये डाऊनलोड केलेली वा अपलोड केलेली
कागदपत्रे डिजीटल स्वरुपात असल्याने ती नेहमी आपल्या सोबतच असणार आहेत.
आवश्यकतेनुसार याचा वापर करता येईल.
व्हॉटस अॅपवरील माय जीओव्हीहेल्प डेस्कवर नागरिकांना डिजी-लॉकर सुविधा उपलब्ध
या डिजीलॉकरमध्ये शासनाकडून ऑनलाईन सेवा उपलब्ध होत असलेली
कागदपत्र डाऊनलोड करुन आपल्या digi-locker app च्या खात्यामध्ये सेव्ह करण्याची तरतूद
आहे. या अॅपमध्ये १ जी. बी. क्षमतेपर्यंत डाटा स्टोअर करता येतो. तसेच सदर डाऊनलोड
केलेली कागदपत्र ही मुळ कागदपत्र समान असणार आहेत. तसेच या प्रमाणपत्राची मुळ प्रत
सोबत बाळगण्याची देखील आवश्यकता असणार नाही कारण या ऑनलाईन डाऊनलोड केलेली
कागदपत्रास केंद्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान कायदा, २०००
मधील तरतुदीनुसार मुळ कागदपत्राचा दर्जा प्राप्त आहे. उदा. पॅनकार्ड, वाहन चालविण्याचा परवाना, वाहन नोंदणी प्रमाणपत्र,
कोविड लस प्रमाणपत्र व विविध शैक्षणिक प्रमाणपत्रे इत्यादी.
DigiLocker मध्ये
मोबाईल नंबर update कसा करावा.
तसेच या उपलब्ध असलेल्या ऑनलाईन प्रमाणपत्राशिवाय आपणांस
आवश्यक असणारी अन्य कागदपत्रे उदा. विविध प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे, प्रशस्तीपत्र,
वेतनप्रमाणपत्र, शैक्षणिक कागदपत्रे इत्यादी
देखील डिजीलॉकरमध्ये Documents in DigLocker Drive वर विविध
फोल्डरमध्ये अपलोड करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. यासाठी सध्या १ जी. बी.
पर्यंत स्टोअरेज करण्याची तरतूद आहे. सदरची कागदपत्रे आपण आवश्यक असेल तेव्हा
अँपमधुन डाऊनलोड करुन किंवा खुले करुन योग्य त्या वेळी याचा सहज सुलभ वापर करता
येणार आहे.
डिजिलॉकर DigiLocker / Government Digital Locker म्हणजे
काय ? त्याचा वापर का व कसा करावा ?
सदर digi-locker app पुर्णपणे मोफत असून दैनंदिन वापरात
महत्वाची भुमिका निभावणार असल्याने आपल्या अधिनस्त सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी
यांना त्यांच्या नियमित वापरातील मोबाईलमध्ये डाऊनलोड, इन्स्टॉल
करुन वापराबाबत परिपत्रकात सविस्तर सूचना देण्यात आलेल्या आहेत.
TAG- digi-locker,digi locker safe,how to use digi locker,is digi locker documents valid,digi-locker app,digi locker cbse,digi locker app download,digilocker pseb,digi locker umang app,digi locker apk,digi locker,digilocker app is used for,digi locker account,digi locker app download for pc,digi locker aadhar link,digi locker and umang app,digital locker app government of india
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS