स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव,स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निबंध मराठी,स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव चित्र,स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव लोगो,स्वातंत्र्याचा
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत “हर
घर तिरंगा” या उपक्रम संकेतस्थळावर उपलोड
"Har Ghar Tiranga" initiative under
Independence Festival uploaded on the website
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा हा उपक्रम
व्यापक प्रमाणात राबविण्याच्या सूचना केंद्र शासनाने दिलेल्या आहेत. त्यानुसार दि.
१३ ऑगस्ट २०२२ ते दि. १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या
घरावर तसेच सर्व शासकीय/ निमशासकीय/खाजगी आस्थापना / सहकारी संस्था यांच्या
कार्यालयावर राष्ट्रध्वजाची उभारणी करण्याबाबतचा उपक्रम यशस्वीपणे राबवायचा आहे.
- हर घर तिरंगा व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या
उपक्रमांतर्गत ११ ऑगस्ट २०२२ रोजी राज्यातील सर्व शाळांमध्ये प्रभातफेरी काढण्यात
यावी. प्रभातफेरीमध्ये NCC च्या विद्यार्थ्यांना सहभागी करून
घेण्यात यावे.
- शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या आधिपत्याखालील सर्व
कार्यालयांनी हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची
स्पष्ट छायाचित्रे, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या https://mahaamrut75.org संकेत स्थळावर शालेय शिक्षण विभागाला दिलेल्या Login -
GD1032 व पासवर्ड GDS##67 च्या सहायाने अपलोड
करावी.
- प्रभातफेरी/अमृतमहोत्सवाच्या अंमलबजावणीलागणारे साहित्य (
उदा. पोस्टर्स, बेनर, जिंगल) हे पर्यटन
विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.त्यांचा वापर करावा.
- जिल्हानिहाय हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे स्पष्ट फोटोग्राफ/चित्रफीत/व्हिडीओ पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या संकेत स्थळावर शालेय शिक्षण विभागाला दिलेल्या उपरोक्त पासवर्ड चा उपयोग करून अपलोड करावे.
उपक्रम संकेतस्थळावर उपलोड कसे करावे.
- https://mahaamrut75.org/ या संकेतस्थळ जा.
- त्यानंतर लॉगीन बटनावर क्लिक करा.
- नवीन विंडो ओपेन होईल.त्यामध्ये चार प्रकारचे लॉगीन उपलब्ध आहेत.
- · प्रशासन लॉगीन
- · शासन विभाग लॉगीन
- · जिल्हा कार्यालय लॉगीन
- · तालुका लॉगीन
4.आपल्याला ज्या प्रकारात लॉगीन करावायचे आहे त्यावर क्लिक
करावे.
5.त्यानंतर आलेली माहिती योग्य भरावी.त्यात युजर नेम आणि पासवर्ड
टाकावा.
तुम्हाला तालुका युजर नेम आणि पासवर्ड मिळाला असेल तर तो वापरावा.
6.लॉगीन झाल्यावर तुम्हाला तुमचे फोटो,व्हिडीओ अपलोड करता
येतील.
TAG-स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव,स्वातंत्र्याचा
अमृत महोत्सव निबंध मराठी,स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव चित्र,स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव लोगो,स्वातंत्र्याचा
अमृत महोत्सव कविता मराठी,स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव
घोषवाक्य,स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव चित्रकला स्पर्धा,स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव रांगोळी,स्वातंत्र्याचा
अमृत महोत्सव शासन निर्णय,स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव logo
कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS