nmms result 2022 maharashtra,nmms result 2022 maharashtra answer key,nmms result 2022 maharashtra 19 june,nmms result 2022 maharashtra 8th class,nmms
NMMS २०२१-२२ इ.८ वी साठी परीक्षा दिनांक १९
जून २०२२ गुण यादी प्रसिद्ध
NMMS 2021-22 Marks List for 8th Class Released
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
यांचे मार्फत दिनांक १९ जून २०२२ रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल
घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षेची
विद्यार्थ्यांना प्राप्त गुणांची यादी परिषदेच्या www.mscepune.in व https://nmmsmsce.in/ या संकेतस्थळावर दिनांक १०/०८/२०२२
रोजी पासून पाहता येईल.
- 1.
विद्यार्थ्यांच्या नावातील स्पेलींग/जात/
दिव्यांगत्व / जन्म दिनांक इ. बाबतची दुरुस्ती असल्यास सदर बाबत दिनांक २२/०८/२०२२
पर्यंत परिषदेकडे nmms.msce@gmail.com या ईमेलवर शाळेमार्फत
पाठविण्यात यावी.
- 2. सदर तारखेनंतर येणाऱ्या अर्जांचा/दुरुस्त्यांचा विचार केला जाणार नाही.
- 3.
प्राप्त सर्व दुरुस्त्यांचा विचार करुन
शिष्यवृत्तीस पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची निवडयादी परिषदेच्या www.mscepune.in व https://nmmsmsce.in/ या संकेतस्थळावर यथावकाश
जाहीर करण्यात येईल.
- 4. सदर परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना कार्बनलेस उत्तरपत्रिका देण्यात आली असल्याने गुणपडताळणी केली जात नाही.
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS