अमंली पदार्थ विरोधी प्रतिज्ञा,anti drug pledge,anti drug pledge in english,anti drug day pledge 2022,anti drug day pledge in hindi
अमंली पदार्थ विरोधी प्रतिज्ञा | Anti-Drug
Pledge
आजादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून व्यसन
व अंमली पदार्थापासून मुक्त करण्यासाठी केंद्र शासनामार्फत नशामुक्त भारत अभियान
सद्यस्थितीत २७२ असुरक्षित जिल्हयात राबविण्यात येत आहे. आता केंद्र शासनामार्फत
येणा-या दिवसात सदर योजनेची अंमलबजावणी आणखी १०० जिल्हयात करण्याचे प्रयोजन आहे.
सदर योजनाची प्रभावी अमंलबजावणीसाठी आजादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमाचा भाग
म्हणून नशामुक्ती भारत अभियानातंर्गत सर्व युवक, मुल, शैक्षणिक संस्था, महिला व समुदाय यांच्या सहकार्याने
केंद्र शासनाच्या संदर्भाधिन पत्रान्वये दिलेल्या सुचनेनुसार तात्काळ कार्यवाही
करण्यात येवून दि. १२/८/२०२२ रोजी “ अमंली पदार्थ विरोधी
प्रतिज्ञा” घेण्याबाबत राज्यात मोहिम राबविण्यात येणार आहे.
केंद्र शासनाच्या आजादी का अमृत महोत्सव या अंतर्गत राज्यात नशामुक्ती भारत अभियानातंर्गत दि. १२/८/२०२२ रोजी “ अमंली पदार्थ विरोधी प्रतिज्ञा"
__________________
अमंली पदार्थ विरोधी प्रतिज्ञा
प्रिय मित्रानो,
तरुणाई ही कोणत्याही राष्ट्राची ऊर्जा असते आणि तरुणांच्या
शक्तीचे समाज आणि देशाच्या विकासात महत्त्वाचे योगदान आहे. त्यामुळे जास्तीत जास्त
तरुणांनी नशामुक्त भारत अभियानात सहभागी होणे अत्यंत गरजेचे आहे. देशासमोरील हे
आव्हान स्वीकारून आज आपण नशामुक्त भारत अभियानांतर्गत एकजूट होऊ आणि केवळ समाज, कुटुंब,
मित्रच नव्हे तर आपण स्वत:ही नशामुक्त होऊया, कारण
बदलाची सुरुवात स्वतःपासूनच झाली पाहिजे.
चला तर मग आपण सर्वांनी मिळून आपला जिल्हा/राज्य (नाव)
नशामुक्त करण्याचा दृढ संकल्प करूया.
मी प्रतिज्ञा करतो की, माझा देश नशामुक्त
करण्यासाठी मी माझ्या क्षमतेनुसार शक्य ते सर्व प्रयत्न करेन.
जय हिंद..
__________________
Anti-Drug Pledge
Dear friends,
Youth is the energy of any nation and the power of youth
has an important contribution in the development of society and country.
Therefore, it is very important that maximum number of youth join the drug free
India campaign. Accepting this challenge of the country, today we unite under
the Nasha Mukt Bharat Abhiyan and take a pledge that not only the community,
family, friends, but also ourselves will be drug free because change should
start with ourselves.
So let us all together take a firm decision to make our
district/state.....(name) drug-free.
I pledge that I will do everything possible to the best
of my ability to make my country drug-free.
Jai Hind..
नशा विरोधी प्रतिज्ञा
प्रिय साथियों
युवा किसी भी राष्ट्र की ऊर्जा होते हैं तथा युवाओं की
शक्ति का समाज एवं देश के विकास में महत्वपूर्ण योगदान है। अतः यह अति आवश्यक है
कि नशामुक्त भारत अभियान में सर्वाधिक संख्या में युवा जुड़े। देश की इस चुनौती को
स्वीकार करते हुए हम आज नशामुक्त भारत अभियान के अंतर्गत एक जुट होकर प्रतिज्ञा
करते हैं कि न केवल समुदाय, परिवार, मित्र, बल्कि स्वयं को भी नशामुक्त कराएँगे क्योंकि
बदलाव की शुरुआत अपने आप से होनी चाहिए।
इसलिए आइए हम सब मिलकर अपने ज़िले / राज्य.....(नाम) को
नशामुक्त कराने का दृढ निश्चय करें।
मैं प्रतिज्ञा करता हूँ कि अपने देश को नशामुक्त करने के
लिए अपनी क्षमता के अनुसार हर सम्भव प्रयास करूंगा।
जय हिन्द ।।
COMMENTS