⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

दहावी व बारावी बोर्डाच्या लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२३ चे अंतिम वेळापत्रक जाहीर

ssc board exam 2023 time table,ssc exam time table 2023,ssc board time table 2023,ssc exam date 2023 application form,SSC exam time table 2023,hsc exam time table 2023 12th exam time table 2023 12th board exam time table 2023 hsc 2021 time table 12th board exam time table 2023 maharashtra science 12th public exam time table 2023,दहावी व बारावी बोर्डाच्या लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२३ चे वेळापत्रक जाहीर Board 10th and 12th written exam Timetable for February-March 2023 announced

दहावी व बारावी बोर्डाच्या लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२३ चे वेळापत्रक जाहीर
Board 10th and 12th written exam Timetable for February-March 2023 announced

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) फेब्रुवारी-मार्च २०२३ लेखी परीक्षा अंतिम वेळापत्रक आज जाहीर करण्यात आले आहे.

फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) लेखी परीक्षांची संभाव्य वेळापत्रके मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दि. १९/०९/२०२२ पासून उपलब्ध करून देण्यात आलेली असून, सदर वेळापत्रकांबाबत सूचना असल्यास मंडळाकडे १५ दिवसांच्या आत लेखी स्वरूपात मागविण्यात आलेल्या होत्या. त्यानुसार संघटना, पालक, शिक्षक यांचेकडून प्राप्त झालेल्या सूचनांचे अवलोकन करून इ. १२वी व इ.१० वी ची वेळापत्रके अंतिम करण्यात आलेली आहेत. अंतिम वेळापत्रकानुसार लेखी परीक्षा खालील कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या आहेत.

तपशील लेखी परीक्षा कालावधी
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (सर्वसाधारण व व्दिलक्षी विषय) व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम मंगळवार, दि. २१ फेब्रुवारी, २०२३ ते मंगळवार दि. २१ मार्च २०२३
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा लेखी परीक्षा

गुरूवार, दि. ०२ मार्च २०२३ ते शनिवार, दि. २५ मार्च २०२३


वरील कालावधीमध्ये आयोजित केलेले दिनांकनिहाय सविस्तर संभाव्य वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.

इयत्ता वेळापत्रक
दहावी डाऊनलोड
बारावी (General and Bifocal Courses) डाऊनलोड
बारावी (Vocational) डाऊनलोड

शाळा / कनिष्ठ महाविद्यालय व विद्यार्थी यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याचे हेतूने तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याचे दृष्टीने फेब्रुवारी-मार्च २०२३ च्या लेखी परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे. 

महत्वाच्या लिंक 

TAG-ssc board exam 2023 time table,ssc exam time table 2023,ssc board time table 2023,ssc exam date 2023 application form,SSC exam time table 2023 ,hsc exam time table 2023 12th exam time table 2023 12th board exam time table 2023 hsc 2021 time table 12th board exam time table 2023 maharashtra science 12th public exam time table 2023,दहावी व बारावी बोर्डाच्या लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२३ चे वेळापत्रक जाहीर Board 10th and 12th written exam Timetable for February-March 2023 announced

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

 आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम